[field_breaking_news_title_url]

Hritik Roshan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनची. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सबा आझादसोबत तो वेकेशन परदेशात गेला होता. आता तो परत आला असून यावेळी त्यानं आपले काही फोटोज शेअर केले आहेत. यावेळी त्यानं लिहिल्या कॅप्शननं सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

Image: 
hritik roshan returns from his vacation with saba azad shares before and after photos of vacation
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
hritik roshan returns from his vacation with saba azad shares before and after photos of vacation
Add Story: 
Image: 
Title: 
स्पॉटही झाले
Source: 
Caption: 
तिथून ते दोघं परत आले आहेत आणि सोबतच यावेळी स्पॉटही झाले होते.
Image: 
Title: 
वेकेशन
Source: 
Caption: 
सबा आझादसोबत तो वेकेशनला गेला होता.
Image: 
Title: 
लुकमध्ये थोडासा बदल
Source: 
Caption: 
यावेळी त्याच्या लुकमध्ये थोडासा बदल दिसतो आहे यावेळी तो थोडा जाड झाल्याचे दिसते आहे.
Image: 
Title: 
दोन फोटो
Source: 
Caption: 
यात तो पहिल्या फोटोत जीममध्ये दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोत तो समुद्रात दिसतो आहे.
Image: 
Title: 
आधीचा आणि नंतरचा फोटो
Source: 
Caption: 
ज्यात त्यानं लिहिलंय की, वेकेशनच्या आधीचा आणि नंतरचा फोटो.
Image: 
Title: 
हृतिक रोशनची चर्चा
Source: 
Caption: 
सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनची. त्यानं इन्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे.