प्रियांका गांधींच्या रॅलीनं काही फरक पडणार नाही - योगी आदित्यनाथ
२०१९ सालीही लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय
Feb 6, 2019, 04:12 PM IST'पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल तेव्हा तृणमूलच्या गुंडांची गळ्यात पट्टा घालून धिंड काढू'
अखेर योगी आदित्यनाथ रस्ते मार्गाने पश्चिम बंगालमध्ये दाखल
Feb 5, 2019, 05:48 PM IST'योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही म्हणून माझ्या मुलावर कारवाई'
पोलीस आयुक्तांच्या आईचे सीबीआयवर गंभीर आरोप
Feb 4, 2019, 04:39 PM ISTसंपूर्ण मंत्रीमंडळासहीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कुंभस्नान
ही पहिलीच वेळ असेल जेव्हा योगी सरकारची अधिकृत कॅबिनेट बैठक लखनऊच्या बाहेर झाली
Jan 30, 2019, 08:56 AM ISTयोगी आदित्यनाथांचे मंत्रिमंडळासह शाही गंगास्नान
योगी आदित्यनाथांचे मंत्रिमंडळासह शाही गंगास्नान
Jan 30, 2019, 12:05 AM ISTजगातील सर्वाधिक लांबीच्या एक्स्प्रेस वेची उत्तर प्रदेशात घोषणा
एकूण ६०० किलोमीटर लांबीच्या जगातील सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेस वेची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी घोषणा केली.
Jan 29, 2019, 03:02 PM ISTअखिलेश यादव सीबीआयच्या रडावर, बी चंद्रकलांच्या घरावर छापा
उत्तप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सीबीआय होणार आहे.
Jan 5, 2019, 11:59 PM IST'देशात असुरक्षित वाटणाऱ्यांना बॉम्बने उडवा'
खुद्द सैनी यांच्यावर २०१३ साली मुझफ्फरनगरमध्ये दंगल घडवल्याचा आरोप आहे.
Jan 4, 2019, 10:54 AM ISTस्वत:ला एक्सिडेंटल हिंदू म्हणवणारे आता जानवं दाखवायला लागलेत- योगी आदित्यनाथ
भाजपच्या या खेळीला शह देण्यासाठी काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचे धोरण अंगीकारले जाताना दिसत आहे.
Dec 15, 2018, 11:08 PM ISTकुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी घोषणा
देशातील सर्व रेल्वे विभागांना आदेश
Dec 13, 2018, 04:38 PM ISTआणखी देवांची जात सांगितली असती तर... अखिलेश यांचं योगींवर टीकास्त्र
पराभवातही विजय शोधणाऱ्या भाजपच्या पक्षनेत्यांची वक्तव्य पाहता आता त्याविषयी अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Dec 13, 2018, 09:41 AM ISTAssembly Elections 2018 : योगी म्हणतात, भाजपच्या पराभवास कारण की....
योगी आदित्यनाथांचं सारवासारवपूर्ण विश्लेषण
Dec 13, 2018, 07:27 AM ISTभाजपची सत्ता आली तर ओवैसींना निजामासारखे पळावे लागेल- योगी आदित्यनाथ
हैदराबाद हा ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो.
Dec 2, 2018, 07:37 PM ISTअयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक
विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत सुंदोपसुंदी
Nov 24, 2018, 09:43 AM ISTकाँग्रेस हाच राम मंदिराच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा- योगी आदित्यनाथ
ज्यांना राम आपला वाटत नाही, ते आपले काय होणार?
Nov 10, 2018, 05:44 PM IST