words

मेलॅनिया ट्रम्पनं चोरले मिशेल ओबामांचे शब्द?

सध्या एका बातमीमुळे अमेरिकेत खळबळ उडालीय. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनल्ड ट्रम्प यांच्या नावाची घोषणा झालीय.  

Jul 20, 2016, 04:35 PM IST

'टांगे रगडो, सेक्स करो' शब्दांमुळे चित्रांगदानं सोडला सिनेमा

एखाद्या सिनेमाच्या सेटवर काय पाहायला मिळेल, सांगता येत नाही... असंच काहीसं घडलं ते 'बाबूमोशाय बंदूकबाझ' या चित्रपटाच्या सेटवर... आणि त्यामुळेच अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं या चित्रपटाला राम राम केलाय. 

Jun 14, 2016, 04:34 PM IST

'अरे यार', 'चूडीदार'... आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत!

आपण बऱ्याचदा मित्राला उद्देशून 'अरे यार' असं बोलून जातो. पण आता हा शब्द केवळ भारतीय शब्द राहिला नसून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली गेलीय. नुकताच या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केला गेलाय. त्यामुळे भारतीय भाषांमधील या शब्दाला जागतिक पातळीवर मान मिळालाय.

Jun 26, 2015, 10:36 AM IST

सेन्सॉर बोर्डाविरोधात आमिर, दीपिका, करण, भट्ट एकत्र!

सेन्सॉर बोर्डानं जाहीर केलेल्या आपत्तीकारक शब्दांविरुद्ध आता बॉलिवूडकर एकवटलेत. यामध्ये, आमिर खान, दीपिका पादूकोण, मुकेश भट्ट यांच्यासोबत बॉलिवूडच्या अनेक हस्तींनी सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभार पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. 

Mar 17, 2015, 11:41 AM IST