दुसऱ्या पुरुषाचा स्पर्म वापरुन महिलेला केले गर्भवती; 14 वर्षानंतर फर्टिलिटी क्लिनिकला 1.5 कोटींचा दंड
दिल्लीतील एका जोडप्याला धक्कादायक अनुभव आला. फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन महिला गर्भवती झाली आणि दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तब्बल 14 वर्ष तिने या मुलींचा सांभाळ केला.
Jun 27, 2023, 05:28 PM ISTEmotional Video : 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग...
Mother Video : सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल हॉस्पिटलमधून तिला फोन आला आणि ती रुममध्ये धावत गेली अन् मग...
Jun 27, 2023, 01:27 PM IST"हे दृश्य फार चांगलं दिसतंय का?", जीममध्ये महिलेने अंध तरुणाला फटकारलं; टक लावून पाहत असल्याचा आरोप
आपण जीममध्ये व्यायाम करत असताना एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केला. तरुणाने आपण अंध आहोत असं सांगितलं, पण महिलेने विश्वास ठेवला नाही.
Jun 22, 2023, 03:03 PM IST
BCCI कडून टीम इंडियाच्या नव्या सिलेक्शन समितीची घोषणा; 45 वर्षीय महिला बनली चीफ सिलेक्टर
BCCI Selection Committee : BCCI ने सोमवारी टीम इंडियासाठी नव्या सिलेक्शन समितीची ( BCCI Selection Committee ) घोषणा केली आहे. यावेळी क्रिकेटपटूंची मुख्य निवडकर्ता म्हणून माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांची नियुक्ती केलीये
Jun 19, 2023, 07:45 PM ISTदुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...
Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...
Jun 9, 2023, 03:29 PM ISTCrime Show पाहून उत्सुकतेपोटी केली अनोळखी महिलेची हत्या! घटनाक्रम ऐकून पोलिस चक्रावले
Woman Murdered Someone Just Out Of Curiosity: मुलीसाठी शिक्षिका शोधण्याच्या बहाण्याने तिने एका महिलेशी ओळख करुन घेतली. या दोघींची भेट झाल्यानंतर 2 दिवसांची ही महिला अचानक त्या शिक्षिकेच्या घरी पोहोचली आणि ते ही शालेय गणवेश घालून.
Jun 8, 2023, 03:40 PM ISTलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना
Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे.
Jun 8, 2023, 12:06 AM ISTMarriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!
Husband Wife Relationship: लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.
Jun 6, 2023, 12:15 PM ISTViral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM ISTमाता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल
पोटच्या लेकरासह या महिलेने केलेले कृय पाहून पोलिस हादरले आहेत. तसेच हत्ये मागचे कारण ऐकूण पोलिस चक्रावले आहेत.
May 31, 2023, 11:20 PM IST'ती' प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्याची एन्ट्री; Viral Video पाहून बसेल धक्का
Viral Video : एका खोलीत पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा आली त्यानंतर काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
May 30, 2023, 03:17 PM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTमृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ
अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे.
May 27, 2023, 10:23 PM ISTएक हृदय, एकच शरीर पण डोकी दोन; महिलेने दिला तिळ्यांना जन्म
एका महिलेच्या पोटात जुळ नाही तर तिळ वाढत होते. एक बाळ सुखरुप होते पण दोन बाळ एकमेकांना चिकटलेली होती. यांचे शरीर एक पण डोकी मात्र दोन आहेत.
May 24, 2023, 07:35 PM ISTमहिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणांमुळे होऊ शकते कंबर दुखीची समस्या
Back Or Lower Back Pain : या गंभीर समस्येच कारण काय तुम्हाला माहित आहे का? आता पाठीच्या किंवा कंबर दुखण्याच्या समस्येपासून अशी मिळवू शकता सुटका.
May 22, 2023, 07:04 PM IST