व्हॉट्स अॅपवरील 'मिडलफिंंगर' ची इमोजी हटवण्यासाठी लीगल नोटीस
व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप आजकाल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र भारतात व्हॉट्सअॅपला एका वकिलाने लीगल नोटीस पाठवली आहे.
Dec 27, 2017, 08:03 PM ISTब्लॅकबेरी आणि विंडोज फोनवर यापुढे वापरता येणार नाही व्हॉट्सअॅप !
31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप आपली सेवा काही ठराविक फोनसाठी बंद करणार आहे.
Dec 26, 2017, 02:27 PM ISTनववर्षात या स्मार्टफोनमध्ये नाही चालणार व्हॉट्स अॅप
आजकाल व्हॉट्सअॅप हे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हमखास असते. पण या वर्षअखेरीख व्हॉट्स अॅप काही फोनसाठी आपली सेवा खंडीत करणार आहे. यापूर्वीही व्हॉट्स अॅपबाबत अशा बाबतची माहिती देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढ आता अखेर संपणार आहे.
Dec 25, 2017, 06:13 PM ISTफेसबुकसोबत व्हॉट्सअॅपची माहिती शेअर न करण्याचा मागणी
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपशिवाय आजकाल कोणाचाच दिवस संपत नाही. पण फ्रांसमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली आहेत.
Dec 19, 2017, 08:24 PM ISTफेसबुकने लॉन्च केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण...
फेसबुकवर तुम्ही आता अधिक लोकांशी जोडू शकता. फेसबुकने क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण सुरू केले आहे.
Dec 16, 2017, 11:22 PM ISTजाणून घ्या WhatsApp ची कमाई होते तरी कशी?
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.
Dec 15, 2017, 07:59 PM ISTव्हाट्स अॅप लवकरच लॉन्च करणार एक नवीन अॅप...
व्हाट्स अॅप लवकरच एक नवीन अॅप लॉन्च करणार आहे.
Dec 9, 2017, 02:00 PM ISTव्हॉट्सअॅपच्या या यूझर्ससाठी आलेत दोन नवे फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
Nov 30, 2017, 06:20 PM ISTव्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड होईल
व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे.
Nov 17, 2017, 05:55 PM ISTआता जिओ फोनमध्ये देखील चालेल व्हॉट्स अॅप...
काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने 4G फीचर फोन बाजारात लॉन्च केला.
Nov 17, 2017, 01:26 PM ISTआता व्हॉट्स अॅपवर वाचा डिलीट केलेले मेसेज!
लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले व्हॉट्स अॅप हे सातत्याने नवनवे फीचर्स सादर करत आहे.
Nov 16, 2017, 01:33 PM ISTआयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...
आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे.
Nov 11, 2017, 09:56 AM ISTचीननंतर 'या' देशातही होणार व्हॉट्सअॅप बंद!
कालच अनेक देशात व्हॉट्सअॅप डाऊन झाले.
Nov 4, 2017, 05:31 PM ISTव्हॉट्सअॅपनंतर आता मेंसेंजरही झाले डाऊन
भारत आणि काही देशांमध्ये सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान मेसेंजर सर्व्हिस बंद
Nov 4, 2017, 03:50 PM IST'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.
Nov 3, 2017, 11:15 PM IST