weird news 1

प्रेमाचा वाढदिवस खास करण्यासाठी पहिल्यांदा झिंग चढेपर्यंत प्यायली दारू, त्यानंतर Viagra घेतली आणि...

Weird News UK: ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारं जोडपं प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित होतं.

Oct 30, 2022, 03:59 PM IST

Baba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...   

Oct 30, 2022, 02:53 PM IST

पावसापासून वाचवण्यासाठी पत्रकाराची अनोखी शक्कल; माईकवर लावला condom !

इतना टॅलेंट लाते कहा से हो..., माईकवर condom लावणाऱ्या पत्रकाराला नेटकऱ्यांचा प्रश्न

 

Sep 29, 2022, 03:02 PM IST

महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?

सोशल मीडियावर हे पेन्टिंग व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Sep 26, 2022, 04:59 PM IST

मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...

Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. 

Sep 26, 2022, 03:34 PM IST

आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटं असं काही घडलं की बनला World Record

आईस्क्रीमच्या दुकानात 90 मिनिटामध्ये जे घडलं त्याने झाला World Record

Sep 21, 2022, 12:00 AM IST

Optical Illusion : फोटोत दिसणारे वर्तुळ शोधता शोधता डोकं भणभणेल; उत्तर मिळालं तर मानलं

ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केल्या जाणाऱ्या आणि शोधल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे. 

 

Sep 5, 2022, 01:18 PM IST

ती एक्टिंग नव्हती! त्याचा मृत्यू झाला होता..डान्सरचा स्टेजवर मृत्यू ... Video Viral

सर्वत्र आनंदी वातावरण होतं, पण 'त्या' व्याक्तीचा मात्र अखेरचा दिवस, डान्स करताना पुरुषाचा मृत्यू, Video पाहून बसेल धक्का

Sep 3, 2022, 01:43 PM IST

घर उद्ध्वस्त होताच... झाड तोडल्याने पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू,हृदय हेलावून टाकणारा Video Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 2, 2022, 06:19 PM IST

बांधकाम इमारती आणि हिरव्या रंगाचं कापड, काय यामागचं लॉजिक?

कधी विचार केलाय का? बांधकाम सुरू असताना हिरव्या रंगाच्या कपड्याने का झाकल्या जातात इमारती

Jun 3, 2022, 05:17 PM IST

Knowledge Story : भारतीय नोटांवर का असतात तिरक्या रेषा, काय आहे या रेषांचा अर्थ?

पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या काठावरच्या रेषा वेगळ्या आहेत. म्हणजेच 2 रुपयांच्या नोटेत कमी ओळी आणि 2000 रुपयांच्या नोटेत जास्त ओळी आहेत. नोटांच्या मूल्यानुसार या रेषामध्ये चढ-उतार होतो.

May 27, 2022, 05:42 PM IST

Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले

 Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली. 

May 19, 2022, 09:21 AM IST

Shocking News! ऑनलाईन बर्गरनं भूकच पळाली, महिलेनं पहिला घास घेताच....

भूक लागली म्हणून त्या महिलेने ऑनलाईन बर्गर मागवला, पण बर्गर पाहून तिला धक्काच बसला

May 6, 2022, 03:02 PM IST

10 सेकंदापेक्षा जास्त वेळ या फोटोकडे पाहिलंत तर, डोक्यात शिरतील मुंग्या

अनेक ट्रिकी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो त्यांच्या अचूक टायमिंगमुळे तर काही परफेक्ट अँगलमुळे व्हायरल होतात. त्यातील काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात.

Apr 17, 2022, 09:39 AM IST