जालना : सरकारी घोषणेनंतर शेतकरी अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 12:19 PM ISTसुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!
मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात.
Feb 5, 2015, 10:52 AM ISTमुंबईकरांचा वीकेण्ड कोरडाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 08:40 AM ISTरेल्वे तिकिट वेटिंग असेल तर, नो प्रॉब्लेम!
रेल्वेचे तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, असा रेल्वेने निर्णय घेतला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. तसे लेखी आदेशही काढण्यात आलेले नाहीत. याबाबत रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेय. रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला लेखी किंवा असे परिपत्रक आलेले नाही, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
Aug 1, 2013, 12:18 PM IST