vitthal rukmini temple

'विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय? पैसे लागतील...'; विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट

Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शन घेण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना मंदिरातील कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. चौकशी दरम्यान, पैसे घेऊन भाविकांना दर्शन करुन देतो असे सांगितले होते. 

Aug 2, 2023, 05:09 PM IST

Pandharpur : विठू माऊलीच्या दारातच आलं मरण; मंदिरात प्रदक्षिणा घालत असतानाच वारकऱ्याचा मृत्यू

 एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, या वारकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Feb 3, 2023, 11:11 PM IST

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला डाळिंबाचा महानैवेद्य

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला खास सजावट

Jun 16, 2019, 08:39 PM IST

आषाढी यात्रा काळात विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे उत्पन्न वाढले

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिलीय.

Jul 30, 2018, 01:08 PM IST

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी पिता-पुत्रांना अटक

टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.

Jul 8, 2017, 11:36 AM IST