मराठी अभिनेत्रीकडून नेपाळच्या नागरिकांना मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 08:38 PM IST५० तासांनंतर ढिगाऱ्याखालून 'ती' सुरक्षित
आता एक वेगळी बातमी...नेपाळच्या भूकंपात हजारोंचा बळी गेलाय. हजारो जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत. यापैकीच एक असलेल्या माछा पोखारीनं मात्र मृत्यूवर मात केलीय.
Apr 27, 2015, 09:20 PM ISTअॅसिड हल्ला पिडीत सोनालीला मिळाला इंजिनिअर जोडीदार
अॅसिड हल्ल्यातील पिडीत सोनाली. चेहरा विद्रुप झाल्याने तिने लग्न नकरण्याचा निर्णय घेतला खरा. पण तिला तो विचार बदलण्यास एका तरुणाने भाग पाडलं. नियतीवर मात केलेल्या या तरुणीला जीवनभराचा जोडीदार मिळाला.
Apr 18, 2015, 04:51 PM ISTरिअॅलिटी शो : 'इसिस'च्या दहशतवाद्यांची बळींच्या नातेवाईकांसमोर कबुली!
'इसिस'च्या रूद्रावताराला तोंड देण्यासाठी इराकने युद्धासोबतच इतरही मार्गांचा अवलंब केलाय. 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक रिएलिटी टीव्ही शो प्रक्षेपित केला जातो. यात दोषी दहशतवाद्यांना पीडितांच्या कुटुंबियांसह बसवलं जातं. हा कार्यक्रम सध्या इराकमध्ये सनसनाटी निर्माण करतोय.
Dec 24, 2014, 10:35 AM ISTपेशावर शाळा हल्ला : संसदेमध्ये श्रद्धांजली
पाकिस्तानमधील पेशावर शाळेत अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पेशावरमध्ये बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना आज संसदेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Dec 17, 2014, 02:40 PM IST७२ टक्के रेप आरोपी हे बॉयफ्रेंड्स
मुंबईतील ७१.९ टक्के बलात्कार प्रकरणात मुलीचा बॉयफ्रेंडचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, लग्नाचे आमिष दाखवून हे बलात्कार घडल्याची धक्कादायक बाब ऑक्टोबर महिन्यात उघड झालेल्या अहवालात ही समोर आली आहे.
Nov 27, 2014, 03:34 PM IST