Disha Patani Trolled: क्रॉप टॉपवर शाल घेऊन देवदर्शन? दिशा पटानीवर नेटकरी संतापले
DIsha Patani Varanasi Video: दिशा पटानी आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या क्रॉप टॉप लुकची (Disha Patani Crop Top Look). वारासणीला गंगाआरतीला जाताना दिशा पटानी ट्रोल झाली आहे. तिच्या या लुकमध्ये नेटकऱ्यांमध्ये (Netizens Trolls Disha Patani) पुन्हा एकदा वेगळंच वादळ पसरलं आहे.
Apr 22, 2023, 12:55 PM ISTAkanksha Dubey: मृत्यूच्या आदल्या रात्री आकांक्षा कुठं होती? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा!
Akanksha Dubey Died: आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा (Akanksha Dubey) तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.
Mar 26, 2023, 05:59 PM ISTGanga Vilas Cruise | जगातील सर्वात मोठी गंगा विलास क्रूझ तुम्ही पाहिलीत का? पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले लोकार्पण
Have you seen the world's largest Ganga Villas Cruise? The inauguration was done by Prime Minister Modi
Jan 13, 2023, 01:45 PM ISTVaranasi | डान्स करता करता तो अडखळला आणि... पाहा व्हिडिओ
Varanasi viral video
Nov 30, 2022, 11:10 AM ISTज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला धक्का; कार्बन डेटिंग करण्यास न्यायालयाचा नकार
न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे
Oct 14, 2022, 04:04 PM ISTआधी गुरांची धडक आता टळला मोठा अपघात ; वंदे भारत एक्सप्रेससमोर विघ्न कायम
या ट्रेनमध्ये 1068 प्रवासी प्रवास करत होते
Oct 8, 2022, 06:08 PM ISTVIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या | 1 सप्टेंबर 2022
24Tass Superfast 7.15Am On 1 September
Sep 1, 2022, 09:40 AM ISTधक्कादायक! आधी बलात्कार नंतर गर्भपात, आरोपीने गाठली क्रौर्याची परिसीमा
तरूणीवर आधी बलात्कार नंतर गर्भपात करताना मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Aug 15, 2022, 09:29 PM ISTधक्कादायक! हलर्जीपणा पडला महागात; टॅटू काढणाऱ्यांना HIV ची लागण
टॅटू काढण्यासाठी वापरल्या गेलेल्या सुईमुळे काहींना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 7, 2022, 10:17 AM ISTVIDEO | ज्ञानवापीमध्ये कथित शिवलिंग असलेल्या जागेचा व्हिडीओ समोर
Varanasi Zee24Taas Exclusive Gyanvapi Masjid Shivling Video
May 30, 2022, 10:35 PM ISTकाशीची ज्ञानवापीच नाही तर 'या' 5 मशिदीच्या ठिकाणी प्राचीन हिंदू मंदिरे असल्याचा दावा
ज्ञानवापी मशिदीशिवाय देशात अशा अनेक मशिदी आहेत, ज्यांच्याबद्दल असा दावा केला जातो की, तिथे एकेकाळी मंदिरे किंवा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक वास्तू होत्या. अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांवर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक दावा करतात.
May 24, 2022, 09:20 AM ISTज्ञानवापीमधील हिऱ्याचं रहस्य काय ? शापित हिरा... सत्य की अफवा ?
ज्ञानवापीचा वाद सुरु असतानाच कहाणीला आता नवं वळण लागलं आहे
May 22, 2022, 05:57 PM ISTज्ञानवापीत शिवलिंगच नाही तर... !
ज्ञानवापीच्या आवारातील एक फोटो झी मीडियाला सापडला आहे. हा फोटो 154 वर्ष जुना आहे. हा ऐतिहासिक फोटो महत्त्वाचा दस्ताऐवज ठरु शकतो
May 22, 2022, 10:28 AM ISTVIDEO | ज्ञानवापी मशिदीबाबतचा दुसरा अहवाल लीक?
Gyanvapi Masjid Second Report Leaked Showing Trishul And Damru
May 19, 2022, 08:10 PM ISTVIDEO | मशिद की मंदिर?, ज्ञानवापीचं नेमकं रहस्य काय?
Special Report On Dnyanawapi Masjid Shivlinga In Wajukhana
May 18, 2022, 11:30 PM IST