uttarakhand

रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात

Weather Update : महाराष्ट्रात थैमान घालणारा (Maharashtra Rain) पाऊस काढता पाय घेत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तिथं देश पातळीवरही परिस्थिती काही वेगळी नाही. 

 

Jul 22, 2023, 01:00 PM IST

नमामि गंगे प्रोजेक्टवर मोठी दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 लोकांचा मृत्यू

नमामि गंगे प्रोजेक्टवर असलेला ट्रान्सफॉर्मर फुटला आणि त्यामुळे करंट लागून 16 लोकांचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत लोकांनी कारवाईची मागणी केली आहे. 

Jul 19, 2023, 01:37 PM IST

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jul 17, 2023, 08:59 AM IST

Weather Alert : 'या' राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; IMD ने जारी केला ऑरेंज अलर्ट

India Weather Alert : उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात पूरसदृश स्थिती आहे. अशातच हवामान विभागाने चार राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Jul 16, 2023, 07:27 AM IST

Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा

Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Jul 13, 2023, 07:29 AM IST

Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'

Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती.... 

 

Jul 12, 2023, 07:01 AM IST

Shocking: याला म्हणतात निसर्गाची किमया! जणू काही स्वर्गाचं दार; Video पाहून तोंडात बोटं घालाल

Haridwar Doomsday Cloud Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे. 

Jul 11, 2023, 09:19 PM IST

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jul 11, 2023, 07:08 AM IST

'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज

एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे. 

Jul 10, 2023, 12:21 PM IST

Himachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल 

 

Jul 10, 2023, 08:00 AM IST

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; 'या' राज्यांमध्ये जाणं टाळाच

Rain Alert News : इथं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पाऊस चांगलाच जोर धरताना तिथं देशातही परिस्थिती काही वेगळी नाही. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसामुळं हाहाकार माजल्याचं दिसत आहे. 

 

Jul 7, 2023, 08:09 AM IST

Badrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर

Badrinath Temple : चारधामांपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ धाम येथे हा नियम पाळलाच जातो. पण, जिथं अनेक मंदिरांमध्ये शंख वाजवण्याची प्रथाच आहे तिथं हे मंदिर मात्र अपवाद ठरतंय. असं का? 

Jul 5, 2023, 02:29 PM IST

पहिल्यांदाच समोर आला समान नागरी कायद्याचा मसुदा; 15 ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या सर्व

UCC Draft: मध्य प्रदेश, राजस्थानसह छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी समान नागरी कायद्यावर केलेलं वक्तव्य सर्वांच्या नजरा वळवत आहे. त्यातच एका राज्यानं... 

 

Jun 28, 2023, 01:05 PM IST

Video : हिमाचल प्रदेशात पावसामुळं हाहाकार, नद्यांना रौद्र रुप; उत्तराखंडमध्येही निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बदलत्या हवामानामुळं स्थानिकांसह पर्यटकही अडचणीत. आतापर्यंत 200 जणांचं स्थलांतर. 

 

Jun 26, 2023, 08:34 AM IST

धक्कादायक! केदारनाथ मंदिरात महिलेने पुजाऱ्यासमोरच उधळलं नोटांचे बंडल; Video Viral

Kedarnath Temple : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एक महिला अपमानास्पदपणे चलनी नोटा फेकल असल्याचे दिसून आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Jun 19, 2023, 06:10 PM IST