पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, 'या' रुग्णालयाकडून देण्यात आलं दिव्यांग प्रमाणपत्र
Pooja Khedkar : डॉ. पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. त्यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची प्रकरणाची दखल घेतली आहे. तर चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.
Jul 16, 2024, 03:32 PM ISTदहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
May 20, 2024, 10:00 PM ISTFilmfare विजेत्या 12th fail चित्रपटातील दमदार डायलॉग पाहाच
12th fail dialogues : इथं या चित्रपटाचा गौरव होत असतानाच तिथं या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचीही वाहवा झाली आणि चर्चा रंगली ती म्हणजे चित्रपटातील काही लोकप्रिय डायलॉगची.
Jan 29, 2024, 10:22 AM ISTUPSC Annual Exam : यूपीएससीकडून IFS, NDA, CDS च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक जारी केले असून यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
May 5, 2022, 07:53 PM IST
Leaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर
त्या थांबल्या नाहीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर
Nov 7, 2021, 03:27 PM IST'मिस इंडिया' स्पर्धेतील सौंदर्यवती UPSC परीक्षेत उत्तीर्ण होते तेव्हा....
देशभरातून परीक्षा देणाऱ्यांमध्ये तिनं पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवलं आहे.
Aug 6, 2020, 02:59 PM IST