मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी
सलग सुट्ट्यांमुळे रविवारचा दिवसही वाहतूक कोंडीचा ठरतो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची जास्त संख्या पाहायला मिळतेय. बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. शनिवारच्या तुलनेत बोरघाटात जास्त वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातायत.
Dec 24, 2017, 03:25 PM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यान वाहतूक यंत्रणेत बिघाड झाल्याने, ही वाहतूक ठप्प झाली आहे.
Nov 27, 2017, 02:27 PM ISTमुंबई | BKC तील वाहतूक कोंडीवर MMRDA चा तोडगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 05:49 PM ISTवाहतूक कोंडीमुळे कंटेनर्स समुद्रमार्गे जेएनपीटीकडे नेण्याची गडकरींची योजना
मुंब्रा, पनवेल आणि ठाणे बेलापूर रस्त्यावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर्सनी नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी यावर उतारा शोधून काढला आहे.
Nov 9, 2017, 12:17 PM ISTमुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात
मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर एक भीषण अपघात झाला आहे.
Oct 2, 2017, 08:02 PM ISTअवजड वाहनं आणि बसना मुंबईत या वेळेत प्रवेश बंद
मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.
Sep 13, 2017, 05:24 PM ISTवणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत
नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय.
Sep 3, 2017, 05:39 PM ISTनवी मुंबई । मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:50 AM ISTगणेशोत्सवात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 09:33 AM ISTवडखळ नाही अडखळ नाका! गर्दी टाळण्यासाठी हा मार्ग वापरा
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे.
Aug 23, 2017, 08:33 PM ISTमराठा मोर्चासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 07:38 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा...
मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावाजवळ झाड कोसळलंय. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात.
Jul 21, 2017, 08:51 AM ISTचिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय.
Jul 20, 2017, 03:50 PM ISTपोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात
मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.
Jul 19, 2017, 04:27 PM ISTनाशिक - वाहतूक आणि पार्किंगच्या अडचणी वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:56 PM IST