threat

अल कायदाच्या नव्या भारतीय शाखेचा धोका नाही - अमेरिका

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडात नवी शाखा सुरु करण्यात आल्याच्या ‘त्या’ व्हिडिओवर अमेरिकेनं आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

Sep 5, 2014, 01:11 PM IST

150 वर्षांपूवीच्या शिवमंदिरला पाकमध्ये धोका

पाकिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे कराचीतील 150 वर्षांपूर्वीच्या रत्नेश्वर महादेव मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

Aug 12, 2014, 01:17 PM IST

प्रीती झिंटा विनयभंग : अर्जुन साक्ष नोंदविणार?

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

Jun 20, 2014, 09:28 AM IST

१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार, जावयाची सासूला धमकी

१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार दिल्याने चक्क जावयाने सासूला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या महिलेने पोलीस चौकीत आपल्या जावयाविरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

Aug 30, 2013, 03:39 PM IST

मुकेश अंबानींना दहशतवाद्यांची धमकी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत मैत्री वाढविली, तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरुच ठेवली तर ठार करू, असं धमकीचं पत्र रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आले आहे.

Feb 27, 2013, 04:25 PM IST

कायदेमंत्र्यांची केजरीवालांना रक्तपाताची धमकी!

वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.

Oct 17, 2012, 04:37 PM IST

अजित पवारांना धमकी, राष्ट्रवादीत खळबळ

पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांना आलेल्या धमकी पत्रात अजित पवार यांचा उल्लेख आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केलाय. आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय.

Jul 28, 2012, 04:36 PM IST

आयुक्तांना धमकी, अजितदादांना आव्हान?

पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे.

Jul 22, 2012, 06:37 PM IST