फेसबुकनंतर 'अमेझॉन'च्याही अडचणींत वाढ, सरकारचा जोरदार झटका
फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय.
Mar 30, 2018, 09:35 AM ISTमुंबई | मालमत्ता करांबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 03:25 PM ISTनाशिककरांच्या डोक्यावर करवाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 07:39 PM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTबजेटपूर्वी जाणून घ्या टॅक्स वाचवण्याची खास आयडिया!
मोदी सरकार त्यांचं शेवटचं बजेट सादर करण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक राहिला आहे.
Jan 25, 2018, 10:54 AM ISTऔरंगाबादमध्ये उद्योजक, व्यावसायिकांकडून १५४ कोटींचा सेवा कर बुडवल्यात जमा
औरंगाबाद विभागातील तब्बल ५७७ उद्योजक, व्यावसायिकांनी १५४ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज आणि कस्टम ड्यूटी बुडवल्यात जमा आहे. यातील बहुतेकांनी संपूर्ण मालमत्ता विकून पळ काढल्याने ही रक्कम वसूल कशी करावी, असा प्रश्न केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाला पडला आहे.
Jan 24, 2018, 09:48 AM ISTGST पुन्हा कमी होणार, यावेळी महिलांसाठी खुशखबर!
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2017, 04:21 PM ISTआयकर रिटर्नची मुदत वाढली, या लोकांना मिळणार फायदा
ज्या करदात्यांनी ऑडिट रिपोर्ट जमा केलाय त्यांच्यासाठी सरकारने मंगळवारी रात्री आयकर रिटर्नची ई-फायलिंगची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
Nov 1, 2017, 11:19 AM ISTपंजाबमध्ये कुत्रे,मांजरी सांभाळाल तर अधिक भरा कर
घरात कुत्रे, मांजरी पाळणं आता पंजाबमध्ये सशुल्क होणार आहे.
Oct 24, 2017, 05:50 PM IST'जीएसटी'नंतर पहिल्याच आठवड्यात BCCI नं एवढा टॅक्स भरलाय...
जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा बोर्ड अर्थात बीसीसीआयनं आता कर चुकवण्याच्या बाबतीतही विक्रम केलाय.
Sep 9, 2017, 09:11 PM ISTFDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर
सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
Aug 28, 2017, 09:26 PM ISTGSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल
जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
Aug 21, 2017, 09:51 PM ISTनाशिक मनपाने पाणीपट्टीत केली भरघोस वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:24 PM IST'सैनिक कल्याणासाठी एक टक्का टॅक्स लावा'
सैनिक कल्याणासाठी सर्व नागरिकांना एक टक्का टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी अक्षय कुमारने केलीय.
Jul 26, 2017, 10:37 PM ISTजीएसटीमुळे वाहन नोंदणीवरचा कर वाढला
वाहन नोंदणीवरचा कर २ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.
Jul 3, 2017, 06:00 PM IST