अजय देवगनच्या नव्या सिनेमाची घोषणा...'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत
अजय देवगन आता पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयने नुकतीच त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली.
Apr 20, 2022, 11:41 AM ISTतब्बूचं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत अफेअर, पण आजही जगते एकटी
'त्या नात्याला मला लेबल द्यायचं नाही...', तब्बूचं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत अफेअर, पण...
Mar 2, 2022, 03:18 PM IST
करियरला ब्रेक लागल्यामुळे या अभिनेत्रींना करावे लागले बोल्ड सीन
बोल्ड आणि इंटीमेट सीन करूनही अभिनेत्रीच्या वाट्याला आलं अपयश
Sep 28, 2021, 12:34 PM ISTअजय देवगण - तब्बू यांचा ‘दृश्यम 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2013 मध्ये रिलीज झालेला मोहनलाल (Mohanlal) अभिनीत दृष्यम (Drishyam) हा मल्याळम चित्रपट उद्योगातील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यावर हिंदीत दृष्यम (Drishyam) हा सिनेमा काढण्यात आला. आता याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 25, 2021, 07:55 AM ISTसैफ-तब्बू स्टारर 'जवानी जानेमन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
पाहा 'जवानी जानेमन'चा हटके ट्रेलर
Jan 10, 2020, 06:39 PM ISTमेलबर्न चित्रपट महोत्सवात 'अंधाधुन'ची एन्ट्री
ब्लॉकबस्टर 'अंधाधुन' चित्रपटाची मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी निवड
Jul 6, 2019, 07:18 PM ISTसलमान, अजयसोबतच्या नि:स्वार्थ नात्याविषयी तब्बू काय म्हणाली ऐकलं का?
ते दोघं माझ्यासाठी...
May 15, 2019, 09:04 AM ISTकाजोलच्या 'रूक रूक रूक' गाण्यावर तब्बूची अशी प्रतिक्रिया
काय म्हणाली तब्बू
Sep 26, 2018, 03:43 PM ISTसलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Apr 7, 2018, 09:46 AM ISTसलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Apr 7, 2018, 07:19 AM ISTसलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.
Apr 5, 2018, 02:33 PM ISTसलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये रवानगी
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Apr 5, 2018, 02:17 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.
Apr 5, 2018, 01:06 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणी या बॉलिवूड स्टारना मोठा दिलासा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM IST