"देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे महत्त्वाचं झालंय", या दिग्गजाने टीम इंडियाला फटकारलं
टीम इंडियाने (Indian Cricket team) टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये (T 20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरी केली. यावरुन दिग्गजाने संताप व्यक्त केला आहे.
Nov 8, 2021, 03:17 PM IST
NZ vs AFG | Rashid Khan ची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 मध्ये असा कारनामा करणारा चौथा गोलंदाज
अफगाणिस्तानचा न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला असला तरी स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Nov 7, 2021, 08:52 PM ISTIPL गाजवलेल्या या 5 स्टार खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळणार?
टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India 2021) भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Nov 7, 2021, 08:13 PM ISTNZ vs AFG | न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाचा बाजार उठला
न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Nov 7, 2021, 06:39 PM ISTNZ vs AFG | नजीबुल्लाह झारदानची शानदार खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान
अफगाणिस्तानकडून (Afghanistan) नजीबुल्लाह झारदानने (Najibullah Zadran) 73 धावांची शानदार खेळी केली.
Nov 7, 2021, 05:18 PM ISTT20 WORLD CUP | मार्टिन गुप्टिलची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीच्या पंगतीत स्थान
न्यूझीलंडकडून (New Zealand) सलामीवीर मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) 56 चेंडूत 93 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 6 फोर लगावले.
Nov 3, 2021, 06:02 PM ISTटीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट गांभीर्याने घेत नाहीये, 'या' दिग्गजाचा आरोप
न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर (Team India) सडकून टीका केली जात आहे.
Nov 2, 2021, 06:58 PM ISTIND vs PAK : पाकिस्तान ड्रेसिंग रुममधील दृश्य; जल्लोष नाही तर केलं हे काम, पाहा व्हिडीओ
आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आलं असेल की, नक्की या खेळाडूंनी हा विजय साजरा तरी कसा केला असावा परंतु तसे नाही.
Oct 25, 2021, 12:44 PM ISTT 20 World Cup 2021 | 2007 पासून सर्व टी 20 वर्ल्ड कप खेळलेले 6 क्रिकेटर, या भारतीयाचा समावेश
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) झोकात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 2007 पासून झाली होती.
Oct 23, 2021, 08:06 PM IST
महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी निवड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठं विधान, म्हणाला...
महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी (Team India Mentor) निवड करण्यात आली आहे.
Oct 22, 2021, 10:50 PM ISTकाय सांगता? T 20 World Cup मध्ये पाकिस्तानला विराटला एकदाही आऊट करणं जमलं नाही, पाहा आकडेवारी
टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील ( T 20 World Cup ) मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून होणार आहे.
Oct 22, 2021, 05:12 PM ISTInd Vs Pak | विराट कोहली की बाबर आझम, दोघांपैकी मोठा बॅट्समन कोण? वसीम अक्रम म्हणाला...
टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत (T 20 World cup 2021) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत.
Oct 22, 2021, 04:11 PM ISTT20 World Cup 2021 | टीम इंडिया-पाकिस्तान टी 20 सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करणारे टॉप 5 फलंदाज
टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने (India vs Pakistan) टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे.
1 बॉलमध्ये 2 धावांची गरज... रवी शास्त्रीने बूट हातात घेतला, पण मियाँदादने असा पळ काढला
सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पाकिस्तानला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण सामना जिंकला तो...
Oct 21, 2021, 07:29 PM ISTटीम इंडिया की पाकिस्तान, T 20 World Cup कोण जिंकणार? इंझमामने सांगितलं टीमचं नाव
टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी 24 ऑक्टोबरला रंगणार आहे.
Oct 21, 2021, 04:44 PM IST