suresh dhas

धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'

Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. 

 

Jan 28, 2025, 06:20 PM IST

'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jan 28, 2025, 05:34 PM IST

'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत. 

 

Jan 28, 2025, 04:35 PM IST

आडरस्त्यात नाही तर परळीच्या कोर्टासमोर झाला महादेव मुंडेंचा खून; 458 दिवसानंतर सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

 महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला आहे.

Jan 22, 2025, 11:17 PM IST

'कधीही आणि कुठेही....', सुरेश धस यांच्या जाहीर आव्हानाला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर, 'हजारो जणांनी...'

धनंजय मुंडेंनी कुठेही आणि कधीही चर्चा करावी आपण तयार असल्याचं आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे

Jan 22, 2025, 08:45 PM IST

धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

NCP Behind Dhananjay Munde: सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधकांनी आरोप केल्याने धनंज मुंडे अडचणीत सापडलेत. 

Jan 19, 2025, 08:53 PM IST

बीडचं पालकमंत्रिपद नाकारल्यानंतर पहाटे 4 वाजता धनंजय मुंडे 'त्या' हॉटेलमध्ये पोहोचले; अजित पवार...

Beed Guardian Minister Issue Dhananjay Munde Ajit Pawar: बीडच्या पालकमंत्रिपदावर अजित पवारांची नियुक्ती झाल्यानंतर घडामोडींना वेग

Jan 19, 2025, 10:19 AM IST

'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया

Guardian Minister Of Beed: मागील अनेक आठवड्यांपासून सुरेश धस हे सातत्याने चर्चेत आहेत. आता पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर धस काय म्हणालेत पाहा

Jan 19, 2025, 08:44 AM IST

मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. 

Jan 17, 2025, 10:56 PM IST

बीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का

Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. 

Jan 17, 2025, 10:38 PM IST

पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिकचा प्रश्न, 'रोहित कुठंय?' हा रोहित आहे तरी कोण? धस म्हणाले, 'तो...'

Who Is Rohit Walmik Karad Asking About: पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडने अनेकदा या रोहितबद्दल विचारणा केल्याचं दिसून आलं. 

Jan 17, 2025, 12:06 PM IST