विद्यार्थ्याने शिक्षिकेला लिहिलं लव्ह लेटर, पण वडिलांनी केला वेगळाच दावा
नववीच्या विद्यार्थ्याने वर्ग शिक्षिकेला लिहिलं लव्ह लेटर
Nov 26, 2018, 04:15 PM ISTबाक वाजवला म्हणून पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
शिक्षक वर्गाबाहेर गेल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच वाजवण्यास सुरुवात केली.
Oct 15, 2018, 07:13 PM ISTचॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थीनीवर बलात्कार, आरोपींच्या संख्येत वाढ
संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर चक्काजाम आंदोलन केलं.
Oct 12, 2018, 04:52 PM ISTमुख्यमंत्र्यांकडे रस्त्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
दंडादिकारी तीर्थराज अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय
Sep 7, 2018, 09:55 AM ISTकांदिवलीतील शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग
यानंतर पीडित विद्यार्थिनीने सगळा प्रकार घरी सांगितला.
Sep 1, 2018, 11:51 AM ISTकुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू
नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.
Aug 14, 2018, 01:44 PM ISTजेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीत कैद
घाबरलेल्या हल्लेखोरानं हत्यार घटनास्थळीच टाकत पळ काढला
Aug 14, 2018, 09:36 AM ISTमारहाणीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू
दुपारी साडेतीनच्या सुमारास तो महाविद्यालयातच निपचीत पडला होता.
Aug 4, 2018, 10:01 PM ISTपुणे | गुरूजींवर आता 'बिग बॉस'ची नजर | तुमच्या गावातील जि.प. शाळेत असं करता येईल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 27, 2018, 06:34 PM ISTनाशिक | इंजिनिअरींगच्या निकालात अनेक विद्यार्थी नापास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 14, 2018, 01:43 PM ISTकिरकोळ भांडणानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गातील मुलावर ब्लेडनं गंभीर वार
विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याच्या पाठीवर टाके घालावे लागले
Jul 14, 2018, 09:23 AM ISTचंद्रपुरमध्ये रस्त्यावरच्या खड्डयांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू
या अपघातानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांनी दुकानं बंद करुन प्रशासनाचा निषेध केला.
Jul 14, 2018, 09:13 AM ISTशिक्षक चक्क वर्गात झोपा काढतोय आणि मुलं पाहा काय करतायेत...
शिक्षक झोपा काढतोय. वाचून धक्का बसला ना. ही गोष्ट खरी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडसावंगी जिल्हा परिषद शाळेतला प्रकार पुढे आलाय. मुलांना खेळायला सोडून गुरुजींची निवांत झोप काढण्यात मग्न आहेत.
Jul 4, 2018, 10:00 PM ISTनाशिक | दहावीचा अभ्यासक्रम बदलला, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 09:13 PM ISTVIDEO : 'फेव्हरेट शिक्षका'च्या बदलीला विद्यार्थ्यांचा भावनिक विरोध
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल
Jun 22, 2018, 11:16 AM IST