८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...
जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.
Jan 8, 2018, 01:04 PM ISTतुमच्या अनेक आजारांचे मूळ आहे झोपण्याच्या सवयीत
तुम्ही जर पालथे झोपत असाल तर मात्र, तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.
Jan 6, 2018, 09:59 PM ISTअाता चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आलाय स्मार्ट अलार्म...
नवीन आलेल्या स्मार्ट अलार्म प्रणालीमुळे तुम्ही आता निर्धास्तपणे झोपू शकता.
Dec 6, 2017, 03:29 PM ISTदुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?
शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते, अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.
Oct 29, 2017, 08:32 PM ISTकांगारूंना लोळवल्यावर धोनीनं एअरपोर्टच्या जमिनीवरच झोपला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे.
Sep 18, 2017, 04:05 PM ISTनागपूर : झाेपाळू शिक्षिकेवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 12:03 AM ISTझोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान
अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Jul 24, 2016, 11:09 AM ISTझोपेत पतीचा पत्नीसह मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलगी ठार
माथेफिरु पतीने पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्याच्या कासारखेड इथं घडलीय. घटनेनंतर आरोपी पती फरार झालाय. कुटुंब कर्त्यानेच आपल्याच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात १ ठार ३ जखमी झालेत.
Mar 12, 2016, 11:30 AM ISTमहिलांनी रात्री झोपण्याआधी ही कामे नक्की करा
भारतीय घरांमध्ये अशा काही परंपरा आहेत ज्यांचे पालन आपली वडीलधारी माणसे करत आली आहेत. आजही अनेक परंपरा आहेत ज्या घरात पाळल्या जातात. आधीच्या काळात घरातील एकच व्यक्ती कमावती असे मात्र आता घरात अनेक जण कमावतात मात्र त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभाव असतोच
Mar 10, 2016, 08:22 AM ISTझोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता...या ५ टिप्स वापरा...
झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते.
Mar 1, 2016, 11:15 AM ISTअधिका-यांच्या झोपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:41 PM ISTझोपेत घोरणं म्हणजे आजाराचं लक्षण
अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. अनेक लोकांचं घोरणं एवढं विचित्र असतं की त्यामुळे दुसऱ्यालाही झोप लागत नाही. अनेक लोक घोरण्याच्या समस्येपासून हैराण असतात.
Jan 12, 2016, 04:26 PM ISTपोटावर झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक
प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडू द्या.
Jan 10, 2016, 09:49 AM ISTओले मोजे घालून झोपल्यास होतील हे पाच फायदे
तुम्हांला ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटेल पण ओले मोजे पायात घालून झोपल्यास अनेक आरोग्यसंबंधी फायदे होऊ शकतात. ताप, सर्दी सारख्या अनेक आजारांना ही थेरेपी पळवू शकते.
Jan 1, 2016, 09:32 PM ISTझोपेत तुम्हाला वाईट स्वप्ने येतात का?
उत्तम आरोग्य हेच धन आहे आणि उत्तम आरोग्यासाठी गरजेची आहे झोप. जर तुम्हाला झोपेत वाईट विचार येतात, भयानक स्वप्ने पडत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे साहजिक तुमचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ बिघडू शकते.
Dec 7, 2015, 12:37 PM IST