चक्रीवादळाचा तडाखा : दोन बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता
Cyclone Tauktae: चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला (Sindhudurg) बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत.
May 17, 2021, 02:12 PM ISTरत्नागिरी आणि सिंधुदुर्गात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
May 16, 2021, 09:51 PM ISTTauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता
Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे.
May 15, 2021, 03:00 PM ISTसिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
May 14, 2021, 06:05 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पावसाची शक्यता, 'ऑरेंज अॅलर्ट'चा इशारा
लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 14, 2021, 02:04 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारणार - पालकमंत्री सामंत
कोकणातही (Konkan) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जि्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचीही संख्या वाढत आहे. ( coronavirus in Sindhudurg )
Apr 19, 2021, 07:17 AM ISTमहाविकास आघाडी सरकारने 'या' विविध पुरस्कारांची केली घोषणा, यांनी मारली बाजी
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत (Yashwant Panchayat Raj campaign) कोल्हापूर जिल्हा परिषदेने ( Kolhapur Zilla Parishad) राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार ( Zilla Parishad first award) पटकावला आहे.
Mar 12, 2021, 08:40 AM ISTकोकणातील गणपतीपुळेतील अंगारकी यात्रोत्सव आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द
कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
Feb 28, 2021, 03:18 PM ISTसिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
Feb 8, 2021, 06:45 PM ISTमुंबई | राज्य सरकारला ठाकरे सरकार म्हणू नका - नारायण राणे
Sindhudurg BJP MP Narayan Rane Criticize Thackeray Government
Jan 30, 2021, 10:55 PM ISTसिंधुदुर्ग । चिपी विमानतळ : कागदी विमान उडवून मनसेचे आंदोलन
Sindhudurg Chipi MNS Workers Aggitation By Flying Paper Planes For Postponing Inauguration Of Chipi Air Port
Jan 20, 2021, 09:40 AM ISTसिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व, भाजपचा इतक्या नगरपंचायतींवर झेंडा
जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.
Jan 18, 2021, 06:48 PM ISTराज्य सरकारने कोकण विकासासाठी घेतला मोठा निर्णय, शरद पवार यांचा पुढाकार
कोकणात (Konkan) नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ (Innovative) संशोधनासाठी अनुकुल वातावरण आणि क्षमता आहे.
Jan 7, 2021, 02:08 PM ISTसिंधुदुर्ग | चिपी विमानतळावरुन राजकारण
Sindhudurg Chipi Airport Stuck In Credit War Controversy
Jan 5, 2021, 10:35 AM ISTआंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार
सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आंगणेवाडीतील (Anganwadi) भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे.
Dec 29, 2020, 12:45 PM IST