Shiv Jayanti 2025 Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ट्विटनंतर हर्षवर्धन सपकाळांचा अजब-गजब तर्क
Special Report On Rahul Gandhi Tweet shiv jayanti 2025
Feb 19, 2025, 09:25 PM IST...तेव्हा संभाजीराजे इथेच थांबले होते; महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यावर आहे थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपा भुयारी मार्ग
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर भव्य किल्ला आहे. या किल्ल्यावर भुयारी मार्ग आहे जो अरबी समुद्रात बाहेर पडतो.
Feb 19, 2025, 06:05 PM ISTShivaji Maharaj Quotes in Marathi: संकटात सापडलात, कोणताही मार्ग दिसेनासा झालाय? शिवरायांचे 'हे' प्रेरणादायी विचार दाखवतील यशाचा मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. स्वराज्य स्थापन करणारे व रयतेचे राजे होते. देश आणि धर्मासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे विचार हे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत.
Feb 19, 2025, 02:41 PM ISTशिवजयंतीच्या पोस्टमध्ये राहुल गांधींकडून घोडचूक; थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
Shiv Jayanti 2025 Rahul Gandhi: राहुल गांधींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन स्वत:चा एक फोटो पोस्ट करत लिहिलेल्या मजकुरावरुन वाद निर्माण झाला आहे.
Feb 19, 2025, 01:16 PM ISTShiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांवर सावरकरांनी रचलेली एकमेव आरती!
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. आज त्यांची जयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवर सावरकरांनी रचलेली एकमेव आरती
Feb 19, 2025, 08:07 AM IST
'जय जिजाऊ, जय शिवराय...' म्हणत विकी कौशलची मोठी घोषणा; मराठीत म्हणाला, 'शिवजयंती...'
Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Big Announcement: अभिनेता विकी कौशलने चक्क मराठीमधून संवाद साधताना ही घोषणा केली आहे.
Feb 19, 2025, 07:47 AM ISTजपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; पुणेकरांशी खास कनेक्शन
जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे.
Feb 18, 2025, 04:52 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? पाहा भोसले घराण्याचा इतिहास
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवरायांची वंशांवळ पाहणार आहोत.
Feb 18, 2025, 01:46 PM ISTशिवजयंती स्पेशल रांगोळी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दारापुढे काढा 'या' सुबक आणि सोप्या रांगोळ्या; पाहा फोटो
Shiv Jayanti Rangoli Designs 2025: या वर्षी, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी या वर्षी, सोप्या आणि सहज तयार करता येण्याजोग्या रांगोळीच्या डिझाईन्स काढून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.
Feb 18, 2025, 01:36 PM ISTBank Holiday : बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?
बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. यानिमित्ताने शाळा, कॉलेज बंद राहणार का? मुंबईसह महाराष्ट्रात काय असणार परिस्थितीत?
Feb 18, 2025, 11:26 AM IST