
एका महिन्यात पाच 'भारत रत्न', निवडणुकांची धामधुम दुसरं काय? मोदी सरकारवर आरोप
BharatRatna : मीद सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. आता काही दिवसातच आणखी तीन नेत्यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलं आहे.
Feb 9, 2024, 06:11 PM IST

एका महिन्यात पाच 'भारत रत्न', निवडणुकांची धामधुम दुसरं काय? मोदी सरकारवर आरोप
/marathi/mumbai/five-bharat-ratna-in-one-month-hype-of-elections-sanjay-raut-aalegation/781708 BharatRatna : मीद सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. आता काही दिवसातच आणखी तीन नेत्यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलं आहे. Feb 9, 2024, 06:11 PM IST