कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीवर चांगल्या प्रदर्शनासाठी दबाव
टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
Jun 22, 2017, 03:58 PM ISTलाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी
लाचखोर नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी
Jun 13, 2017, 09:04 PM ISTगुरुदास कामत यांनी दिला कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 04:46 PM ISTनवी मुंबईत २० नगरसेवकांचे राजीनामे, चौगुले हटावचा नारा
पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पद दिल्याने नाराज शिवसेनेच्या २० नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सभापती पद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. त्यामुळे या राजीनामा नाट्यालाची जोरदार चर्चा आहे.
Apr 25, 2017, 04:39 PM ISTकाँग्रेस आमदार विश्वजीत राणेंचं बंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2017, 03:12 PM ISTपर्रिकरांसाठी कोण देणार आमदारकीचा राजीनामा...
संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल
Mar 13, 2017, 07:30 PM ISTसेना नेत्यांचा मुख्यमंत्रीभेटीचा बार फुसकाच!
शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री भेटीचा बार अखेर फुसकाच ठरलाय. 'वर्षा' बंगल्यावर रात्री झालेल्या या भेटीची चर्चा बुधवार दुपारपासूनच रंगली होती.
Feb 9, 2017, 08:52 AM ISTशिवसेनच्या दिवाकर रावतेने दाखवला मीडियाला राजीनामा
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि मंत्रिमंडळातही स्थायी समिती प्रमाणे पारदर्शकता असावी या दोन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे चार मंत्री वर्षा बंगल्यावर गेले.
Feb 8, 2017, 11:18 PM ISTधोनीच्या निर्णय़ावर पत्नी साक्षीची पहिली प्रतिक्रिया
महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी-२० क्रिकेट कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या या निर्णय़ानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
Jan 5, 2017, 11:39 AM ISTमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
Dec 15, 2016, 09:59 PM ISTमहादेव जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
तीन दिवसानंतर सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज गोंधळानं सुरूवात झालीय. सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे विरोधकांनी महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Dec 13, 2016, 12:19 PM ISTमुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?
मुंबई विद्यापीठात का वाढतंय राजीनाम्यांचं प्रमाण?
Dec 1, 2016, 09:42 PM ISTसायरस मिस्त्री यांचा राजीनामा आणि टाटाच्या शेअरवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:50 PM ISTमंत्री पंकजा यांची 'ऑडिओ धमकी' ने वाद, राजीनामा घ्या : धनंजय
कथित ऑडिओ क्लीपवरून आता बाल विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Oct 7, 2016, 10:27 PM IST