ravindra jadeja

अंबाती रायडू CSK चा नवा कर्णधार? सलग दुसऱ्या पराभवानंतर जडेजाचं कर्णधारपद धोक्यात

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही.

Apr 1, 2022, 11:18 AM IST

CSK vs LSG: लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला कर्णधार रविंद्र जडेजा, म्हणाला...

आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये गतविजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुळात चेन्नई विजयाच्या जवळ होती मात्र अखेरीस गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून रविंद्र जडेजा पुन्हा एकदा फेल झालाय. यावेळी सामन्यानंतर जडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला.

Apr 1, 2022, 09:15 AM IST

MS Dhoni चा जिगरी मित्र क्रिकटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

IPL 2022 मधील सर्वात मोठी अपडेट, हा खेळाडू निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

Mar 31, 2022, 10:31 AM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

Mar 27, 2022, 03:12 PM IST

IPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर

पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?

Mar 27, 2022, 02:55 PM IST

CSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य

विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?

Mar 27, 2022, 12:31 PM IST

कर्णधार म्हणून पहिला सामना हरवल्यावर संतापला Ravindra Jadeja, म्हणाला...

चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Mar 27, 2022, 12:10 PM IST

CSK vs KKR: रविंद्र जडेजाची एक चूक आणि धोनीची झुंजार खेळी निष्फळ

कालच्या पहिल्याच सामन्यात जडेजाच्या एका मोठ्या चुकीचा फटका चेन्नईच्या टीमला भोगावा लागला आहे.

Mar 27, 2022, 08:18 AM IST

IPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.

 

Mar 26, 2022, 11:21 PM IST

IPL 2022 | कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान Mystery Girl चं दर्शन, चाहत्यांच्या मनावर मोहिनी

 सालाबादप्रमाणे यंदाही अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना मिस्ट्री गर्लचं (Mistry Girl) दर्शन झालं आहे.  

 

Mar 26, 2022, 11:02 PM IST

IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी

कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय.

Mar 26, 2022, 09:42 PM IST

IPL 2022, CSK vs KKR | धोनीची फटकेबाजी, चेन्नईकडून कोलकालाता विजयासाठी 132 धावांचे आव्हान

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाताला नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Mar 26, 2022, 09:21 PM IST

IPL 2022, Ruturaj Gaikwad | मराठमोळ्या ऋतुराजची निराशाजनक सुरुवात

पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या मराठमोळ्या आणि गेल्या मोसमात ऑरेन्ज कॅप विनर राहिलेल्या ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) हंगामाची सुरुवात निराशानजक झाली आहे.

 

Mar 26, 2022, 07:47 PM IST