W,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT
Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.
Dec 27, 2022, 03:21 PM ISTIPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली
आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली.
Dec 23, 2022, 09:32 PM ISTIPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.
Dec 23, 2022, 07:54 PM ISTMukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच...अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!
IPL Auction 2023 Mukesh Kumar : सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय.
Dec 23, 2022, 07:38 PM ISTIPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?
Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...
Dec 23, 2022, 05:59 PM ISTIPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! 'ही' मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold
सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही.
Dec 23, 2022, 05:15 PM ISTIPL 2023 Auction : खेळ लिलावाचा..! 'या' खेळाडूंना जॅकपॉट; संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय.
Dec 23, 2022, 04:22 PM ISTIPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं
मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.
Dec 23, 2022, 03:23 PM ISTIPL 2023 Auction: 87 जागांसाठी 405 दावेदार; IPL 2023 च्या ऑक्शनबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी
IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे
Dec 23, 2022, 02:49 PM ISTIPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?
IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत?
Dec 23, 2022, 01:45 PM ISTSuryakumar Yadav : Ranji Trophy मध्येही 'सूर्या' तळपला; 15 फोर आणि 1 सिक्स...पुन्हा दिसलं सूर्यकुमारचं वादळी रूप
रणजी ट्रॉफीच्या सामन्यात देखील सूर्यकुमार यादवने त्याच्या तुफान फलंदाजीचा नजराणा दाखवला. जवळपास 3 वर्षांनंतर सुर्यकुमारने रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलं, आणि धडाकेबाद फलंदाजी सर्वाचं मन जिंकलं.
Dec 20, 2022, 04:37 PM ISTArjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला
Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.
Dec 16, 2022, 10:57 AM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTRanji Trophy : रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व
अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) कर्णधारपदी (Captaincy) निवड करण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 03:49 PM IST