ranbir kapoor

रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?

रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?

Oct 22, 2024, 03:03 PM IST

आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. 

Oct 15, 2024, 01:25 PM IST

'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा तिच्या लग्नाच्या आधी तिला नीतू कपूर यांनी काय सांगितलं याचा खुलासा केला आहे. 

Oct 15, 2024, 11:56 AM IST

पुन्हा एकदा बोहल्यावर चढला रणबीर कपूर! वरातीसोबत केली धमाल

Ranbir Kapoor Groom : रणबीर कपूरच्या त्या व्हिडीओ पुन्हा एकदा रंगली लग्नाची चर्चा... नेमकं काय आहे प्रकरण... 

Oct 14, 2024, 07:14 PM IST

'मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते', 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील इंटिमेट सीननंतर 3 दिवस रडली अभिनेत्री, बहिणीने दिला खास सल्ला

अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, यासोबतच तिला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. ज्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 9, 2024, 01:37 PM IST

PHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी

TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 8, 2024, 01:24 PM IST

वाढदिवस रणबीर कपूरचा मात्र, राहाच्या 'या' 6 फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 42 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्याला सगळेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा देत आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे रणबीर कपूरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या पोस्टनं वेधलं आहे. अर्थात वाढदिवस रणबीरचा असला तरी चर्चा मात्र, राहाची आहे. 

Sep 28, 2024, 03:30 PM IST

आलिया भट्ट की रणबीर, कोण आहे जास्त श्रीमंत?

बॉलिवूडमधील रणबीर-आलिया हे जोडपे प्रेक्षकांचे आवडते आहे. 

Sep 26, 2024, 08:17 PM IST

आलिया भट्टनं नवरा रणबीर कपूरची हेरगिरी केली? कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : आलिया भट्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये नवरा रणबीर कपूरवर हेरगिरी करण्याविषयी खुलासा केला आहे. 

Sep 22, 2024, 01:55 PM IST

'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट

Alia Bhatt on Daughter Raha : लेक राहाविषयीचा 'तो' किस्सा सांगताना भावूक झाली आलिया भट्ट

Sep 20, 2024, 11:14 AM IST

'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल तर बिग बींवर 'ही' मोठी जबाबदारी

Ranbir Kapoor and Amitabh Bachchan in Ramayana : रणबीर कपूरचा डबल रोल ते बिग बींवर मोठी जबाबदारी... नक्की काय पाहायला मिळणार 'रामायण' चित्रपटात

Sep 10, 2024, 07:07 PM IST

Photos: 'दीपिकाच्या मुलीचा मी...'; आता रणबीरची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे पाहूयात...

Sep 9, 2024, 02:39 PM IST

रणबीर कपूरने सांगितला ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या मारामारीचा किस्सा, म्हणाला 'मला आठवते...'

रणबीर कपूर त्याचे वडील ऋषि कपूर यांच्या खूप जवळ होता. तो नेहमी आपल्या वडिलांना खूप घाबरत होता. ऋषि कपूर जरी आज या जगात नसले तरी रणबीर नेहमी वडिलांशी संबंधित किस्से शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक किस्सा शेअर केला आहे. जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 02:07 PM IST

रणबीर कपूर पुढला अमिताभ होईल का? जावेद अख्तर हसत म्हणाले, 'मी त्याच्यासाठी...'

Javed Akhtar on Ranbir Kapoor Getting Same Stardom as Amitabh Bachchan : रणबीर कपूरला अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता मिळणार का... यावर जावेद अख्तर हसत काय म्हणाले पाहा...

Sep 1, 2024, 11:31 AM IST

'सिरीअल स्कर्ट चेसर' विधानावर कंगना ठाम! म्हणाली, '...जसा काही तो स्वामी विवेकानंद आहे'

Kangana Ranaut On Ranbir Kapoor: कंगनाने रणबीर आणि दीपिकावर निशाणा साधताना दीपिका 'स्वयंघोषित मानसिक रुग्ण' असं म्हणत टोला लगावला होता. कंगनाने या दोघांबरोबरच इतर अनेकांवरही यापूर्वी स्टार किड्स म्हणून टीका केली आहे.

Sep 1, 2024, 09:30 AM IST