कॅरोलिना मरिनकडून सिंधूचा पराभव
रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरिनकडून भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूला पुन्हा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.
Jan 2, 2017, 08:50 AM ISTबॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मरिन आज आमनेसामने
रिओ ऑलिम्पिकमधील अखेरच्या सामन्यात भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरिन एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. दुबई येथे सुरु असलेल्या जागतिक सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आज या दोघी पुन्हा आमनेसामने येणार आहे.
Dec 16, 2016, 10:37 AM ISTबॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेतील पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतलीये.
Dec 2, 2016, 09:45 AM ISTहाँगकाँग ओपन, सिॆंधूची सेमीफायनलमध्ये धडक
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने आपला दमदार फॉर्म कायम राखताना हाँगकाँग ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.
Nov 25, 2016, 04:18 PM ISTसायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत
चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.
Nov 25, 2016, 07:57 AM ISTसिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन
चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे.
Nov 23, 2016, 08:11 AM ISTपी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संग झी हुयान हिला हिला हरवत अंतिम फेरी गाठली.
Nov 19, 2016, 06:17 PM ISTपी.व्ही. सिंधूचा ग्लॅमरस लूक
Oct 20, 2016, 11:31 AM ISTपालकांनी मुलांच्या मागे उभे राहायला हवे - सिंधू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 11:53 PM ISTसचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट
सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली.
Aug 29, 2016, 04:06 PM ISTऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या
लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
Aug 29, 2016, 03:41 PM ISTऑलिम्पिक पदक विजेत्यांना ढोलपथकाची मानवंदना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 03:21 PM ISTसचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार
सचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार
Aug 28, 2016, 03:55 PM ISTसचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली.
Aug 28, 2016, 12:56 PM ISTपी. व्ही. सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेती पी. व्ही. सिंधू हिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. दरम्यान, असे असले तरी तिची प्रसिद्धी कॅच करण्यासाठी अनेक कंपन्यांना पुढे सरसावल्यात. त्यांच्यात सिंधूसोबत करार करण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.
Aug 26, 2016, 11:04 PM IST