पुणे-मिरज रेल्वे मार्गावर सात दिवसांचा मेगाब्लॉक, लोहमार्ग दुपरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक
Seven days megablock on Pune-Miraj railway line
Feb 17, 2024, 10:35 AM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTपिंपरीमधल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Pimpri Chinchwad School Boy Passed Away After Falling From Third Floor
Feb 16, 2024, 04:10 PM IST'पुणेही आता मुंबईचाच भाग' अटल सेतूमुळं इतका मोठा बदल?
Mumbai Atal Setu News : देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प मागील काही वर्षांमध्ये हाती घेत ते पूर्णत्वास नेण्यात आले. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा त्यापैकीच एक.
Feb 16, 2024, 01:02 PM IST
Pune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Feb 15, 2024, 09:27 AM ISTपिंपरीतील झुकलेली इमारत जमीनदोस्त होणार, महापालिकेकडून पाडकाम सुरु
Pimpri Slanting Buildimg demolisehed
Feb 14, 2024, 01:05 PM ISTबापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ
पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.
Feb 14, 2024, 12:42 PM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM ISTअरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Feb 13, 2024, 02:55 PM IST
Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Pune News : पुण्यातून समोर आलेल्या एका बातमीमुळं सध्या सर्वजण हळहळले आहेत. कारण, अनावधानानं घडलेल्या एका घटनेमध्ये एका चिमुकलीचा बळी गेला आहे.
Feb 13, 2024, 08:06 AM ISTपुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक
Pune News : उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी मिळून पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
Feb 12, 2024, 06:01 PM ISTपुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला
Pune Live News Today: बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 11:40 AM IST
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
Pune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी
Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी
Pune Crime: मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
Feb 11, 2024, 11:17 AM IST