पहा तुळस पूजनचे हे फायदे....
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक फायदे आपणास मिळतात.
Mar 16, 2013, 05:00 PM ISTगणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ
श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल.
Feb 20, 2013, 07:38 AM ISTअसे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.
Jan 1, 2013, 08:36 AM ISTपैसा नाही टिकत हाती, ही गोष्ट करा घराच्या दाराशी
पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.
Dec 4, 2012, 05:09 PM ISTहे फुल वाहा देवीला.. देवी पावेल तुम्हांला
‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा.
Oct 19, 2012, 08:45 AM IST