प्रेम कहानीचा भयानक The End...! चिठ्ठीत लिहिलेली शेवटची इच्छा ऐकून हादरा बसेल
अधुरी प्रेम कहानी, हातात हात घेऊन दोघांनी संपवलं जीवन, शेवटची इच्छा होईल का पूर्ण?
Dec 11, 2022, 08:22 PM IST
VIDEO | केतकी चितळे हिची पोलिसांना खोटी माहिती
Actress Ketki Chitale Has two Mobile Phones
May 16, 2022, 11:00 PM ISTमोठी बातमी : पुलवामात पुन्हा दहशतवादी हल्ला. दोन जवान शहीद, मोठा शस्त्रसाठा जप्त
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या काकापोरा रेल्वे स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला.
Apr 19, 2022, 12:02 PM IST'पुष्पा' चित्रपट पाहून तीन अल्पवयीन मुलांनी केली एकाची हत्या! अशी झाली पोलखोल
'पुष्पा'सारखं त्यांनाही गुन्हेगारी जगतात व्हायचं होतं प्रसिद्ध
Jan 21, 2022, 08:55 PM ISTबापरे, मोबाईल चोरण्यासाठी महिलेला 500 फुट फरफटत नेलं, VIDEO व्हायरल
दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी महिलेच्या हातातला मोबाईल चोरला आणि...
Dec 17, 2021, 03:23 PM IST'पप्पा तुम्ही बरोबर होते..' लग्नानंतर 7 महिन्यात तरूणीची आत्महत्या
शेवटचा श्वास घेत असताना मुलीला आठवले वडिलांचे बोल, पण तेव्हा फारा उशीर झालेला...
Nov 25, 2021, 10:39 AM IST
रस्त्याच्या मधोमध मुलींची मारामारी... पण ही भांडणं कशासाठी? पाहा व्हिडीओ
काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे आपल्याला माहिती देखील मिळते.
Oct 29, 2021, 07:50 PM ISTमुलाच्या प्रेमात अडथळा, वडील आणि विवाहित गर्लफ्रेंडचा काढला कायमचा काटा...
Son Killed Father And His Girlfriend : मुलाच्या प्रेमात अडथळा ठरणारे वडील आणि त्यांच्या विवाहित गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला त्याने केला
Oct 23, 2021, 09:33 AM ISTपोलीस तपासातून सर्व काही बाहेर येईल, पूजा चव्हाणच्या वडिलांची माहिती
'पूजा ही स्वाभिमानी मुलगी होती. तिचा आम्हाला अभिमान आहे.'
Feb 17, 2021, 07:07 PM ISTया दोघांनी उचलला नव्हता सुशांतचा शेवटचा कॉल, पोलीस करणार चौकशी
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस करणार या लोकांची चौकशी
Jun 15, 2020, 01:21 PM ISTपुण्यातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पोलीस तपास सुरु
दोन्ही कुटुंबातील चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
Feb 1, 2020, 11:11 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत
भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
Jan 24, 2020, 10:17 AM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTरिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.
Mar 25, 2018, 10:28 PM ISTफीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थीनींवर करणार कारवाई
ब्रिटनची स्वासिंया युनिवर्सिटीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 'सेक्स वर्कर प्रोजेक्ट' नावाचा सर्वे केला. त्यात युनिवर्सिटीच्या बहुतांशी स्टाफने ट्यूशन फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याची सूचना केली आहे.
Aug 18, 2015, 02:06 PM IST