
T20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?
India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.
Nov 9, 2022, 07:41 AM IST
T20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?
/marathi/sports/t20-world-cup-cricket-news-india-vs-england-t20-world-cup-2022-semifinal-eyes-on-playing-xi-rishabh-pant-or-dinesh-karthik-gs/665362 India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे. Nov 9, 2022, 07:41 AM IST

T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?
/marathi/sports/t20-world-cup-2022-semifinal-group-b-scenario-euqation-india-pakistan-and-south-africa/664391 T20 World Cup मध्ये ग्रुप एचं चित्र स्पष्ट, ग्रुप बीमध्ये जोरदार चुरस, पाहा भारताला कशी मिळणार संधी Nov 5, 2022, 07:47 PM IST

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !
/marathi/sports/if-virat-kohli-scores-15-runs-in-the-match-against-bangladesh-then-he-will-make-a-big-record-in-the-t20-world-cup-gs/663165 Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे. विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. Nov 2, 2022, 06:41 AM IST

मस्तच! मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं, फिलिप्सने दिलं दाखवून Video व्हायरल!
/marathi/sports/t20-world-cup-2022-how-to-escape-from-the-monkey-runout-phillips-gave-a-video-viral-sport-marathi-news/662326 काय सांगता! बॅट्समनची मंकडिंग रनआउट होण्याची चिंता मिटली? तुम्हीच पाहा व्हिडीओ Oct 29, 2022, 08:55 PM IST

Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल
/marathi/sports/t20-world-cup-2022-dhanashree-verma-instagram-pic-yuzvendra-chahal-nmp/661733 T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. Oct 27, 2022, 01:10 PM IST