महिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर
अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
Dec 31, 2015, 11:33 AM ISTमहिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
Oct 25, 2015, 10:20 AM ISTमासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते.
Jan 6, 2015, 04:38 PM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM IST