दुसऱ्या वनडेमध्येही पावसाचा खेळ, ४३ ओव्हरची होणार मॅच
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येही पावसाचा खेळ सुरु आहे.
Jun 25, 2017, 08:30 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहलीचे अव्वल स्थान कायम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे रँकिगंमधील बॅट्समनच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आज आयसीसीची नवी रँकिंग जाहीर करण्यात आली.
Jun 22, 2017, 10:05 PM ISTइंग्लंडला हरवल्यानंतरही भारताची वनडे क्रमवारीत घसरण
वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा 2-1नं पराभव केल्यानंतरही भारताची आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.
Feb 5, 2017, 05:36 PM ISTकेदारच्या झुंजार खेळीनंतरही भारताचा पराभव
केदार जाधवनं 75 बॉलमध्ये केलेल्या 90 रनच्या झुंजार खेळीनंतरही भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Jan 22, 2017, 09:52 PM ISTLIVE SCORE : भारताला विजयासाठी हव्या 322 रन
पहिल्या दोन वनडेप्रमाणेच तिसऱ्या वनडेमध्येही धावांचा पाऊस पडला आहे.
Jan 22, 2017, 05:20 PM ISTइंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी कोहली ब्रिगेड सज्ज
पहिल्या दोन्ही वनडे जिंकल्यानंतर रविवारी भारतीय संघ तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल.
Jan 22, 2017, 12:06 AM ISTदुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 15 रननी विजय झाला आहे.
Jan 19, 2017, 09:57 PM ISTयुवी-धोनीनं इंग्लंडला धुतलं, भारताचा धावांचा डोंगर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. भारतानं 50 ओव्हरमध्ये 381 रन केल्या आहेत.
Jan 19, 2017, 05:41 PM ISTधोनीचा विक्रम, वनडेत 200 सिक्स मारणारा पहिला भारतीय
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरी झळकावली आहे.
Jan 19, 2017, 05:26 PM IST5 वर्ष 9 महिने 30 दिवस, युवराजचा वनवास अखेर संपला
क्रिकेटमधला युवराजचा वनवास अखेर संपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराज सिंगनं सेंच्युरी झळकावली आहे.
Jan 19, 2017, 04:28 PM ISTयुवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी
वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे.
Jan 19, 2017, 04:09 PM ISTइंग्लंडचा संघ विराट आणि कंपनीचा विजयी झंझावात रोखणार?
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत असो वा वनडे सामन्यात असो इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेय.
Jan 18, 2017, 01:22 PM ISTपुण्यात कोहली- जाधवची फटकेबाजी, भारताचा दणदणीत विजय
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.
Jan 15, 2017, 09:47 PM ISTविराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.
Jan 15, 2017, 08:47 PM IST12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं
तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे.
Jan 15, 2017, 06:25 PM IST