ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओंगळवाणे प्रदर्शन... महिला आमदारांनी केली ही मागणी
महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय महिला आमदार आणि पुरुष सदस्यांनी एकत्र यावे. महिलांना न्याय देण्यासाठी या मागणीला समर्थन द्यावे, असं आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केलं.
Mar 8, 2022, 07:54 PM ISTमाझं नाव गेलं कुठं? प्रश्नातूनच आमदाराचं नाव गायब होतं तेव्हा...
विधानसभेत वातावरण कधी गंभीर तर कधी हलकं फुलकं असतं. काही आमदार आपले प्रश्न अत्यंत गंभीरपणे मांडत असतात. वातावरण गरम झालेलं असत अशावेळी एकदा दुसऱ्याला लहर येते आणि तो असं काही बोलून जातो की वातावरण चुटकीसरशी हलकं होतं.
Mar 7, 2022, 06:24 PM ISTया कारणावरून शरद पवारांनी मागितला नारायण राणे यांचा राजीनामा
दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे यांना आज मालवणी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलवण्यात आलंय. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारणा केलीय.
Mar 5, 2022, 02:00 PM ISTपवारांनी केली पुण्याची तुलना युक्रेनसोबत, काय म्हणाले नेमकं शरद पवार?
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तेथे राहणारी भारतीय विद्यार्थी यांना काही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. युक्रेन देशात जे विद्यार्थी आहेत त्यांना सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे शरद पवार यांनी म्हटलंय.
Mar 5, 2022, 01:24 PM ISTविरोधकांची टोपी भुजबळांच्या डोक्यावर
ओबीसी आरक्षणावरून आज विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. काल राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी आज ओबीसी आरक्षणावरून सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
Mar 4, 2022, 12:31 PM ISTNawab Malik : नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, म्हणाले...
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या त्या खटल्याला आव्हान दिलंय.
Mar 1, 2022, 11:39 AM IST
नवाब मलिक यांची मुलगी म्हणतेय, सत्य समोर आणणार
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर याही आंदोलनात सामील झाल्या आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना निलोफर यांनी ईडीवर टीका केलीय.
Feb 24, 2022, 01:13 PM ISTअटकेनंतर नवाब मलिक यांची अशी आली पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्टवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया ट्विट करून दिलीय.
Feb 23, 2022, 04:17 PM ISTNawab Malik : मलिक यांच्या अटकेनंतर आव्हाड म्हणाले.. ही तर सुडाची कारवाई
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते नवाब मलिक यांच्याभोवती ईडीने आपला फास आवळला आहे. सलग तास तासांच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केलीय.
Feb 23, 2022, 03:56 PM ISTनवाब म्हणतात; बोललो नाही आणि बोलणारही नाही
मंत्री नवाब मलिक यांनी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावत आपले स्पष्टीकरण दिले आहे.
Feb 17, 2022, 01:46 PM ISTनेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादीनं सुनावलं
कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही.
Feb 14, 2022, 05:50 PM ISTबंडातात्या आले अडचणीत, रुपाली पाटील ठोंबरेनी उचललं हे पाऊल
नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात खटला दाखल केलाय.
Feb 4, 2022, 01:47 PM IST
विद्यार्थी आंदोलनाबाबत भाजप आक्रमक; गृहमंत्री झोपले होते का? भाजपचा सवाल
धारावी आणि राज्यातील इतर भागात झालेल्या विद्यार्थ्यी आंदोलनाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश तसेच, येथील गर्दी नियंत्रणात आणण्याच्याही सूचना त्यांनी पोलीसांना दिल्या आहेत.
Jan 31, 2022, 09:15 PM ISTराज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी या सहा जणींची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
Jan 26, 2022, 02:49 PM IST
मनी लाँड्रिंग प्रकरण : अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला
राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांना दिलासा नाहीच
Jan 18, 2022, 04:36 PM IST