nashik

मांजरी पाळणार असाल तर सावधान; पालिकेने दिले नसबंदीचे आदेश

Cats Sterilization: नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये 

Feb 20, 2025, 09:19 PM IST

PHOTO: नाशिकमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला! सरळ रेषेत 90 अंशवर चढाई करताना पाय थरथरतात

​ महाराष्ट्राला ऐतिहासिक किल्ल्याचा वारसा लाभलेला आहे. शेकडो किल्ले इतिहासाचा साक्षीदार आहेत. नाशिक येथे असलेला हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. येथे  सरळ रेषेत 90 अंशवर चढाई करताना पाय थरथरतात. 

Feb 17, 2025, 05:17 PM IST
Nashik Hotspot for Mahayuti Preparations have begun from all three parties PT3M55S
Nashik Liquor Stolen PT39S

नाशिक शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, घटना सीसीटीव्हीत कैद

Feb 16, 2025, 11:40 AM IST

असा मित्र नको रे बाबा!सहकर्मचाऱ्याला पगारात 50 रुपये जास्त दिल्याने जळफळाट; डोक्यात दगड घालून...'

Nashik Crime: नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. 

Feb 13, 2025, 03:25 PM IST

'पूजेने काही फरक पडला नाही', महिलेने मांत्रिकाविरोधात ग्राहक मंचाकडे केली तक्रार; पुढे जे झालं त्याने सगळे अचंबित

मांत्रिकाने करणी बाधा उतरवतो असं सांगितलं, मात्र बाधा गेली नाही अशी तक्रार एका महिलेने केली आहे. विशेष म्हणजे या अंधश्रद्धेची ग्राहक मंचाने दखल घेत मांत्रिकाला दंड ठोठावला आहे. 

Feb 12, 2025, 08:11 PM IST

पीएम किसानच्या नावानं लुटीची लिंक! शेतकऱ्यांनो तुमच्या पैशांवर हॅकर्सचा डोळा

हॅकर्सनी नाशिकमधील एका शेतक-याच्या खात्यातील अडीच लाखांवर डल्ला मारलाय. शेतक-यांनी याप्रकरणी नाशिक पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

Feb 7, 2025, 07:58 PM IST

वडील मोबाईल बघताना 5 वर्षांचा मुलगा कारखाली आला; नाशिकमधील घटना CCTV मध्ये कैद

Nashik Accident CCTV: नाशिकमध्ये घडलेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून नेमकं काय घडलं हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

Feb 7, 2025, 08:54 AM IST