nanded

या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, पुढील तीन दिवस राज्यावर अवकाळी संकट

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात जोरदार गारपीट झाली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Mar 19, 2021, 11:06 AM IST

घोड्यावरून ऑफिसला येण्याची मागितली परवानगी, जिल्हाधिकारीही चक्रावले

घोड्यावरून ऑफिसला येण्याची परवानगी मागण्याचं अजब कारण ऐकून जिल्हाधिकारीही चक्रावरले आहेत.

Mar 5, 2021, 09:26 AM IST
Nanded Exploitation Of Minor Girls In Child Orphanage PT3M23S

Video । या बालकाश्रमात संतापजनक प्रकार

Nanded Exploitation Of Minor Girls In Child Orphanage

Feb 28, 2021, 09:10 PM IST

प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा

विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे. 

Feb 27, 2021, 01:49 PM IST

4 पानांची सुसाईड नोट लिहून एसटी कंडक्टरची बसमध्ये आत्महत्या

4 पानांच्या सुसाईड नोटमध्ये कंडक्टरनं काय लिहून आत्महत्या केली आहे वाच सविस्तर

Feb 26, 2021, 01:08 PM IST
Nanded Administration Takes Precaution By Checking People For Rising Corona PT3M22S

यवतमाळमधून येणाऱ्या प्रत्येकाची नांदेडमध्ये तपासणी

Nanded Administration Takes Precaution By Checking People For Rising Corona

Feb 23, 2021, 08:55 PM IST
 Nanded Petrol rate is 100rs 25 paise PT3M27S

नांदेड | जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार

नांदेड | जिल्ह्यात पेट्रोल शंभरीपार

Feb 20, 2021, 10:25 AM IST
Nanded Gandhigiri Of Zadu Gang PT4M37S

'झाडू गॅंग'ची 'गांधीगिरी'

Nanded Gandhigiri Of Zadu Gang

Feb 12, 2021, 09:40 PM IST

चौथ्या इयत्तेतील विद्यार्थी पितायत दारू

 देशी दारू दुकान बंद करण्यासाठी गावातील महिलांचा मोर्चा 

Jan 25, 2021, 04:48 PM IST
Nanded Dharmabad Womens Demand To Shutdown Liquor Shop As Childrens Addicted To Liquor PT3M45S

गाव धरण गावातला धक्कादायक प्रकार

Nanded Dharmabad Womens Demand To Shutdown Liquor Shop As Childrens Addicted To Liquor

Jan 22, 2021, 12:15 PM IST

चिड आणि संतापजनक घटना, चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या

चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (rape of 5 year old girl) करुन तिची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली आहे. 

Jan 21, 2021, 09:20 AM IST