पालिका निवडणूक : बारामतीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची विकास आघाडी
जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.
Dec 9, 2016, 08:18 PM ISTनगरपरिषद निवडणूक : सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करण्याची मागणी
नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Nov 30, 2016, 08:32 AM ISTनगरपरिषद निवडणुकीत म्हणून भाजपला यश मिळाले...
महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याने, भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येत आहे.
Nov 29, 2016, 12:03 PM ISTधुळे : दोंडाईचा पालिका निवडणुकीत 'घरकुल' कळीचा मुद्दा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:28 PM ISTअमरावती: दर्यापूरमध्ये कोण बाजी मारणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:26 PM ISTअकोला : अकोटची हायव्होल्टेज पालिका निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:26 PM ISTभंडा-यात राष्ट्रवादी सत्ता राखणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:25 PM ISTपरभणीतील सेलू पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:24 PM ISTचंद्रपूर : मुख्यमंत्र्यांच्या 'मूल' गावी भाजप वर्चस्व राखणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:23 PM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!
मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.
Nov 17, 2016, 07:36 PM ISTपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग
आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Sep 20, 2016, 09:17 PM ISTमुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना होणार!
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना पुढच्या आठ दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने आज मुख्यायलात आयोजित पत्रकार परिषदेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली.
Jul 8, 2016, 09:06 PM ISTपालिका निवडणुकीसाठी भाजपची राजकीय खेळी
राज्यातील महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग आणि नगरपालिकांमध्ये दोन प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर नगराध्यक्षाची निवड थेट जनतेकडून केली जाणार आहे. भाजपा सरकारने हा निर्णय करून आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकींमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची खेळी केली आहे.
May 11, 2016, 07:10 PM ISTआता लोकनियुक्त नगराध्यक्ष, दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग
राज्यातल्या नगरपालिकामध्ये पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल २१५ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे.
May 10, 2016, 11:12 PM ISTराज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे.
Mar 12, 2016, 09:01 AM IST