mumbai pollution

मुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा

Mumbai Air Pollution :  मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

Oct 16, 2023, 09:52 AM IST

Mumbai pollution: मुंबईची हवा बिघडली; श्वसनाच्या आजाराने मुंबईकर बेजार

मुंबईकरांनो, सावधान... मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल, तर आधी ही बातमी पाहा. तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी हा मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील हवेत प्रदूषण वाढलंय. जिकडं पाहावं तिकडं धुळीचं साम्राज्य पसरलंय...

Mar 14, 2023, 09:33 PM IST

Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय

Feb 21, 2023, 09:47 PM IST

Most Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?

Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता. 

 

Feb 14, 2023, 04:14 PM IST

Ashish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप

Political News in Marathi :  ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय. 

Jan 24, 2023, 02:12 PM IST

Mumbai Air Quality : मुंबईकरांवर नव्या आजाराची लाट; आता श्वास घेतानाही सावधगिरी बाळगा!

Mumbai Air Quality : दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक वाढणारी थंडी अशा वातावरण बदलांमुळेही आजार बळावल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

Dec 9, 2022, 09:15 AM IST

Mumbai Air Pollution : मुंबईत आजारपणाची 'हवा'; वेळीच सावध व्हा!

थंडीचे दिवस सुरु असल्यामुळं हे धुकंच आहे असा तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. कारण हे धुकं नसून, समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं तयार झालेलं धुरकं आहे. (Mumbai Air quality) 

 

Dec 7, 2022, 07:41 AM IST
 MUMBAI POLLUTION RAISE IN MUMBAI. PT1M42S

मुंबई | वाहनांच्या धुरामुळे मुंबई गुदमरतेय

मुंबई | वाहनांच्या धुरामुळे मुंबई गुदमरतेय

Dec 13, 2019, 05:50 PM IST