प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ; चोरी करताना अटक! मुंबई पोलिसांकडून वेड्यांच्या विभागात दाखल
Famous Actress Turned Beggar: घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
Dec 29, 2023, 09:01 PM ISTपुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त
Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Dec 29, 2023, 12:23 PM ISTख्रिसमस पार्टी भोवली; दारु, आग अन्... 'त्या' कृत्यामुळे रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार
Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याचा आणि सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी मुंबईतील दोन वकिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Dec 28, 2023, 09:17 AM ISTपोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी
Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Dec 25, 2023, 10:21 AM ISTमुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास
Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे.
Dec 22, 2023, 11:31 AM ISTCSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM IST'सायरस मिस्त्री प्रमाणेच तुम्हालाही...', रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
Ratan Tata Gets Life Threats: रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 16, 2023, 04:25 PM ISTअधिकाऱ्याला भेटायचे सांगून मॅकडोनाल्डमध्ये न्यायचे अन्...; परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची मुंबईत लूट
Mumbai Crime : मुंबईत परदेशात जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत धक्कायक माहिती समोर आली आहे.
Dec 13, 2023, 04:08 PM ISTदारूसाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने बेदम मारहाण करुन केली हत्या; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : मुंबईत एका पतीने दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीची बांबूने मारहाण करुन हत्या केली आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी मालवणी परिसरातून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Dec 9, 2023, 11:41 AM ISTमहाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM ISTMahaparinirvan Din | महापरिनिर्वाण दिनासाठी पोलीस दल सज्ज
Mumbai Police All Prepared For Mahaparinirvan Din
Dec 6, 2023, 08:10 AM IST'तो सगळ्यांना जायला सांगून आईला वाचवायला गेला अन्..'; गिरगावात आगीत होरपळून दोघांचा मृत्यू
Mumbai News : मुंबईत शनिवारी गिरगाव परिसरात लागलेल्या आगीत वृद्ध आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Dec 4, 2023, 04:44 PM ISTमुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतुकीसाठी 'हे' रस्ते दोन दिवस बंद
Mumbai Traffic Update : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते. तर परिसरातील काही रस्ते दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
Dec 4, 2023, 03:58 PM ISTमुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर बलात्कार; आरोपीचे मात्र धक्कादायक खुलासे
Mumbai Crime : मुंबईत मेक्सिकन महिला डीजेवर एका म्युझिक कंपनीच्या मालकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. म्युझिक इव्हेंट कंपनीचा मालक असलेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपीने वकिलाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले आहेत.
Dec 2, 2023, 03:36 PM ISTमुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 30, 2023, 02:35 PM IST