mumbai local

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक घटना, स्टेशनवर महिलांच्या डब्यासमोर विकृत तरुणाचं आक्षेपार्ह कृत्य, Video Viral

Mumbai Local News : मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक घटना घटली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला डब्यासमोर उभं राहून एका विकृत व्यक्तीचं संतापजनक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

Mumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले. 

 

Apr 13, 2023, 06:53 AM IST

Mumbai Local News : लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची रुळावरुन पायपीट । फोटो

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.

Apr 12, 2023, 12:55 PM IST

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप

Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.

Apr 12, 2023, 11:14 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी

Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात. 

 

Apr 12, 2023, 07:01 AM IST

Mumbai Sunday Mega Block : मुंबईत रविवारी मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक घेण्यात येणार आहे. यांत्रिक कामे आणि रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत फिरण्याचा किंवा लोकलने प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे, ते माहित करुन घ्या.

Apr 8, 2023, 10:12 AM IST

Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  

Apr 4, 2023, 12:16 PM IST

Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा. 

 

Apr 4, 2023, 11:43 AM IST

Mumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक

Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे. 

Apr 2, 2023, 08:09 AM IST

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...

Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2023, 09:01 AM IST
 A very horrible incident happened in Mumbai local PT2M48S

Crime : मुंबई लोकलमध्ये घडली अत्यंत भयानक घटना

A very horrible incident happened in Mumbai local

Mar 26, 2023, 04:20 PM IST

Megablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक

Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा... 

Mar 26, 2023, 07:26 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाडाने लोकल उशिराने

Mumbai Local News :  सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास  उशिराने सुरु आहे. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.

Mar 25, 2023, 08:22 AM IST

Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना वेळापत्रक जाणून घ्या आणि बाहेर पडा.

Mar 25, 2023, 07:45 AM IST