
T20 World Cup 2024 : टीम इंडियाकडून पुन्हा तीच चूक होतीये का? जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर
Jasprit Bumrah For T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर पोलार्ड काय म्हणाला? पाहा
May 8, 2024, 03:50 PM IST
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
/marathi/news/sport-bar/mumbai-indians-vs-rising-pune-supergiant-ms-dhoni-tonks-a-few-ahead-of-ipl-playoffs/364978 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात हा सामना रंगतोय. May 16, 2017, 06:29 PM IST

मुंबई इंडियन्सने टी-२० मध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड
/marathi/news/sport-bar/mumbai-indian-become-first-team-who-win-100-matches-in-t-20/364681 मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालीफाय केलं तर आहेच पण कोलकात्याचा पराभव करत नवा रेकॉर्ड देखील बनवला आहे. या सामन्यात शानदार विजयासह मुंबई टीमने एक असा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे जो टी20 इतिहासात अजून कोणीच केला नाही. May 14, 2017, 02:58 PM IST

CSK : ड्यू प्लेसीचे त्रिशतक चेन्नईचे २० ओव्हर्समध्ये ४८३ धावा
/marathi/news/sport-bar/chennai-super-kings-faf-du-plessis-score-301-runs/272189 हो तुम्हांला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, पण हा चेन्नई सुपर किंग्जचा स्कोअरकार्ड आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४८३ धावांचा डोंगर उभारला आहे. याता फाफ ड्यु प्लेसी यांने धडाकेबाज त्रिशतक लगावले आहे. केवळ ७४ चेंडूमध्ये यात ड्यु प्लेसीने एकूण ४४ षटकार लगावले. Apr 17, 2015, 04:29 PM IST