VIDEO : राष्ट्रवादीचं ठरलं! सुप्रिया सुळे होणार पहिल्या महिला अध्यक्ष?
MP Supriya Sule Possibly To Be New NCP President Report
May 4, 2023, 09:50 AM ISTSupriya Sule | महिलांच्या अन्यायाबद्दल खासदार सुप्रिया सुळे गप्प का? आमदार मेघना बोर्डीकरांचा सवाल
MLA Meghana Bordikar Question to MP Supriya Sule
Mar 31, 2023, 09:50 PM IST"कितीही मस्ती असली तरी..."; नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले
Supriya Sule : मी जमिनीच्या अधिग्रहणाची परवानगी दिली नाही तर रस्त्याचे काम थांबून राहील, असा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.
Feb 18, 2023, 02:32 PM ISTझेपत नसेल तर राजीनामा द्या... सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
Supriya Sule : कोल्हापुरातल्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे
Jan 30, 2023, 02:03 PM ISTAnil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Dec 28, 2022, 09:49 PM ISTAnil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.
Dec 28, 2022, 04:56 PM ISTBreaking : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांची 'लास्ट वॉर्निंग', यापुढे अशी वक्तव्य केली तर...
अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका, मुख्यमंत्र्यांनी दिली लास्ट वॉर्निंग
Nov 8, 2022, 06:35 PM ISTराष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी बदललं भाजपचं नाव, म्हणाल्या...
अंधेरी पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. या सरकारवर विरोधक निशाणा साधताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपचं नामकरण करत मिश्किल टोला लगावला आहे. (NCP MP Supriya Sule changed the name of BJP said Bharatiya Janata Laundry)
Oct 16, 2022, 05:32 PM ISTसुप्रिया सुळे म्हणाल्या... 'मोदी सरकारचा हा निर्णय ऐकून धक्का बसला'
'ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्रसरकारने हा निर्णय घेत महिलांची चेष्टा केली'
Sep 29, 2022, 04:36 PM ISTVideo | "हा राज्याच्या स्त्रीशक्तीवर अन्याय", खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
"This is an injustice to the women power of the state", criticized MP Supriya Sule
Aug 9, 2022, 08:40 PM IST"महिलांना योग्य प्रतिनिधित्व नाही हे खेदजनक", खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी
It is regrettable that women are not properly represented, MP Supriya Sule expressed displeasure
Aug 9, 2022, 03:45 PM IST"मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही हे दुर्दैवी," खासदार सुप्रिया सुळे यांची शिंदे सरकारवर टीका
"It is unfortunate that there is no woman minister in the cabinet," MP Supriya Sule criticized the Shinde government
Aug 9, 2022, 03:40 PM ISTखासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..
Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.
Jul 15, 2022, 01:04 PM ISTVIDEO | खेड-शिवापूर टोलनाक्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र
MP Supriya Sule Demand For Migrate Khed Shivapur Toll Naka
May 10, 2022, 10:15 PM ISTVIDEO | सुप्रिया सुळे यांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
NCP MP Supriya Sule Criticize Raj Thackeray Rally
Apr 18, 2022, 09:50 PM IST