23 वर्ष निनावी आयुष्य जगत होती 'राजा हिंदुस्तानी'ची हिरोईन, विवाहीत पुरुषाच्या प्रेमात संपवलं स्वत:चं करिअर
'मेहबूब मेरे मेहबूब' या सिनेमातून प्रतिभाने आपल्या करिअरला सुरुवात केली. खरंतर त्याचं स्क्रिनवरील करिअर खूप कमी वेळासाठी होतं. 13 सिनेमांमध्ये प्रतिभा यांनी कामं केली.
Jul 4, 2021, 02:49 PM ISTTaapsee Pannu : वडिलांसोबत 'बोल्ड सीन' पाहताना काय व्हायची तापसी पन्नूची अवस्था?
'बाबा इंग्रजी चित्रपट फार पाहायचे आणि त्यावेळी आमच्याकडे एकच टीव्ही होता.'
Jul 1, 2021, 01:57 PM IST'शेरनी' सिनेमा कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता, विद्या बालनच्या या सिनेमावर 'हा' नेमबाज आहे नाराज
अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या विद्या बालन स्टारर फिल्म 'शेरनी' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Jun 25, 2021, 06:00 PM ISTकिस्सा | Tirangaa च्या शूटिंगआधी Nana Patekar यांनी ही गंभीर अट ठेवली आणि...
अभिनेता नाना पाटेकर आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप कडक आहेत. नाना पाटेकर यांचा तिरंगा चित्रपटाशी संबंधित असाच एक रंजक किस्सा
Jun 21, 2021, 02:03 PM ISTशिवराज्यभिषेक दिनी 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
'सरसेनापती हंबीरराव' लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
Jun 6, 2021, 02:02 PM ISTगोळी पाठीवर लागो की छातीवर, सिनेमामध्ये नायकाच्या तोंडातूनच का रक्त येतं? कारण जाणून घ्या
कदाचित तुम्ही चित्रपट पाहताना याकडे लक्ष दिले नसेल किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसेल. मात्र आम्ही तुम्हाला चित्रपटातील या दृष्यामागचे गुढ काय आहे हे सांगणार आहोत.
May 29, 2021, 02:45 PM ISTसलीम खान यांना सलमानचा 'राधे' नाही तर 'हा' सिनेमा भावला
राधे सिनेमावर सलीम खान यांनी पहिली प्रतिक्रिया
May 28, 2021, 10:55 AM ISTसलमान नाही, भाग्यश्रीकडून 'किसींग' सीन शूटला नकार, पण शॉर्ट ड्रेस घालायला एका माणसाकडून मनाई
सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैने प्यार किया' या चित्रपटामधून सलमान खानने चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली.
May 23, 2021, 05:25 PM ISTओम स्वीटूची लव्हस्टोरी आता चित्रपट रुपात 'तू मी आणि पुरणपोळी'
ओम स्वीटूची लव्हस्टोरी नव्याने फुलणार
May 14, 2021, 09:19 AM IST'जंजीर' सिनेमासाठी अमिताभ बच्चन नव्हते पहली पसंद, या 3 दिग्गज अभिनेत्यांनी दिला होता नकार
'जंजीर' चित्रपटाच्या रिलीजला पूर्ण झाली 48 वर्षे.
May 11, 2021, 06:13 PM ISTधमेंद्रला आनंद सिनेमाचा हिरो व्हायचं होतं म्हणून रात्रभर राडा केला पण....
दिग्दर्शिक हृषिकेश मुखर्जी यांनी आनंद कुमारची भूमिका किशोर कुमार यांना पहिली ऑफर केली.
Apr 30, 2021, 02:05 PM ISTहिरोईन बनण्यासाठी 'या' अभिनेत्रीसमोर प्रोड्युसरची शरीरसंबंधांची अट
१८ व्या वर्षात कामाच्या बदल्यात हे करणं श्रुतीला पटत न्हवतं
Apr 29, 2021, 07:40 PM ISTकरण जोहरकडून कार्तिक आर्यनला ब्लॅकलिस्ट! कधीच करणार न करण्याचा निश्चय
कार्तिक आर्यनच्या करिअरच्या यावेळी घडली ही घटना
Apr 16, 2021, 03:45 PM IST'वेल डन बेबी' या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच
पुष्कर जोग, अमृता खानविलकरची अजब जोडी
Mar 31, 2021, 01:06 PM ISTNetflix ने 'बाहुबली'ला रिलीज करण्यास दिला नकार, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण?
बाहुबली या लोकप्रिय सिनेमाला नकार
Mar 18, 2021, 10:50 AM IST