mla

स्टेडियमच्या VIP गॅलरीमधून पडल्याने महिला आमदार गंभीर जखमी; 24 तासांपासून Ventilator वर

Women MLA Fall From Stadium VIP Gallery: गिनीज बुक ऑफ रेकॉर्डससंदर्भात आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिला आमदार या ठिकाणी आली होती.

Dec 30, 2024, 03:48 PM IST

'...तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा'; केंद्र सरकारचं नाव घेत काँग्रेस आमदाराची खळबळजनक मागणी

Mumbai As Union Territory: महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच एक गंभीर मागणी करण्यात आलेलं हे प्रकरण समोर आलं आहे.

Dec 19, 2024, 09:13 AM IST

मंत्रिपद नाही आम्हाला, निघालो आम्ही गावाला, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव

मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. या नाराज आमदारांची संख्या बरीच मोठी आहे. मंत्रिपदाच्या आशेवर नागपुरात गेलेले इच्छुक आता रुसून आपापल्या मतदारसंघात परत गेलेत. मतदारसंघात परत गेलेल्या आमदार लोकहिताशी प्रतारणा करत असल्याचा आरोप होऊ लागलाय.

Dec 17, 2024, 08:34 PM IST