milk

गाढवाच्या एक लीटर दूधाला 10 हजार रुपयांचा भाव, भोंगा लावून विक्री

गाढविणीचं दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकलं जातंय.

Aug 8, 2021, 11:07 PM IST

तुम्ही भेसळयुक्त दुध तर पित नाही ना? दुध भेसळयुक्त आहे की नाही? हे या Trick ने लगेच समजेल

 दुधात काय काय भेसळं केलेलं असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Aug 1, 2021, 09:21 PM IST

कोल्हापूरच्या पूरस्थितीचा भेसळ माफियांकडून गैरफायदा, भेसळयुक्त दुधाची विक्री

पूरपरिस्थितीमुळे मुंबईला कमी प्रमाणात दूध पुरवठा होत आहे, याचाच फायदा भेसळखोरांनी घेतला आहे 

Jul 26, 2021, 06:21 PM IST

Milk for Weight loss: चर्बी घटवण्यासाठी हे दूध नक्की प्या!

दुधाचे प्रकार जाणून घ्या, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Jul 23, 2021, 03:08 PM IST

स्तनपान माता : पुरेसं दूध तयार न होण्याची ही कारणं

नवजात बाळासाठी आईचं दूध हाच चांगला आणि मुख्य आहार असतो. 

Jul 9, 2021, 12:15 PM IST

थंड की गरम? कोणतं दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

थंड आणि गरम दूधाचे आपले विविध फायदे आहेत. 

Jul 6, 2021, 02:35 PM IST

अमूल पाठोपाठ गोकुळ दूधही महागणार? गोकुळ दूध संघाची आज बैठक

बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब होणारे

Jul 3, 2021, 08:56 AM IST

आता रोजचे दूध महागले, नवीन दर आजपासून लागू

  १ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे.  आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे.

Jul 1, 2021, 08:08 AM IST

Positive News : आईच्या दुधापासून बाळांच्या शरिरात पोहचतात कोरोना एँटीबॉडी

कोरोनापासून लहान बाळांच्या सुरक्षेबाबत नवा शोध आशेचा किरण घेऊन आला आहे. एका अभ्यासात म्हटले आहे की, स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेतल्यानंतर लहान बाळांमध्येही ऍंटीबॉडी  मिळाल्या आहेत

Jun 27, 2021, 05:43 PM IST

मोठी बातमी | राज्यात ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपी देणारा कायदा होणार, मंत्रालयात पार पडली महत्त्वाची बैठक

 दुधाला कायमस्वरुपी चांगला दर मिळावा यासाठी राज्य सरकार दुधाला एफआरपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करणार आहे.

Jun 25, 2021, 02:50 PM IST

तुम्हीही ब्रँडेड कंपन्यांचं पिशवीमधलं दूध वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी?

पिवशीच्या दुधावर डोळे बंद करुन विश्वास ठेवला जातो. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Jun 17, 2021, 09:06 PM IST

Fitness Tips : बसून दूध पित असाल तर आजच बदला ही सवय, कारण...

जाणून घेऊया आयुर्वेदात दूध पिण्यासंदर्भात कोणते नियम सांगितले आहेत.

Jun 12, 2021, 06:42 PM IST

Health Tips : दही खाताय मग चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका

शरीराला थंडावा मिळत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत दह्याचं सेवन केलं जातं.

Jun 7, 2021, 07:30 PM IST

Home remedies for Acidity : अॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार

काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Jun 2, 2021, 05:22 PM IST