martyr

वीरपत्नी झाली लष्करात दाखल

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेच रक्षण करत असतांना, संतोष महाडिक यांना वीरमरण आलं होतं. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी संतोष महाडिक हे अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. महाडिक यांच्या पत्नीने त्यांच्या पार्थिवावर आपण स्वत: आणि मुलही आर्मीतच जातील, असे व्रत घेतलं होतं. तसे त्या फक्त बोलल्याच नाही तर खरच अवघ्या सहा महिन्यांतच ते त्या व्रत पूर्ण करत आहेत.

Jun 6, 2016, 03:23 PM IST

शहीद गावडेंवर आंबोलीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग महादेव शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज  अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

May 24, 2016, 12:55 PM IST

पांडुरंग गावडेंना अखेरची मानवंदना

पांडुरंग गावडेंना अखेरची मानवंदना 

May 23, 2016, 12:04 PM IST

काश्मीरमध्ये नाशिकचा जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत नाशिकचा जवान शहीद झालाय. 

Feb 13, 2016, 11:54 PM IST

सियाचिनमधलं हवामान सुधारलं

सियाचिनमधलं हवामान सुधारलं 

Feb 13, 2016, 06:54 PM IST