marathi news today

सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे

Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज  2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.

Mar 19, 2024, 12:38 PM IST

'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून

Pune Crime: . हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? असा विचार हल्लेखोराच्या मनात यायचा.

Mar 19, 2024, 11:29 AM IST

मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Mar 18, 2024, 07:36 PM IST

'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Mar 18, 2024, 04:15 PM IST

गावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर

Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.

Mar 18, 2024, 03:26 PM IST

भाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर

Yuva Swabhiman Party: मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. 

Mar 16, 2024, 09:09 PM IST

'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?

Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 16, 2024, 01:28 PM IST

पालिकेकडून 'मालमत्ता कर' थकवणाऱ्यांची नावे जाहीर, आता आस्‍थापनांनी मागितली मुदत

Establishments Property Tax: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

Mar 15, 2024, 08:30 PM IST

Mumbai Coastal Road: वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेबद्दल महत्वाची अपडेट

Mumbai Coastal Road: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सोमवारपासून खुली होत आहे.

Mar 9, 2024, 06:53 PM IST

लग्नानंतर नवऱ्याचे पितळ पडले उघडे, सत्य समजताच बायकोला धक्का; घेतला 'हा' निर्णय

Pune Crime:  तरुणीने पोलीस ठाणे गाठले असून सासु सासऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 8, 2024, 04:15 PM IST

Viral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच....'

Viral Video:  हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता. 

Mar 7, 2024, 02:31 PM IST

आदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.

Mar 4, 2024, 10:12 PM IST

जेएनपीटी बंदरावर सापडलेल्या जहाजात पाकिस्तानचे क्षेपणास्त्र बनवण्याचे साहित्य?

JNPT Port: . हे जहाज चीनहून पाकिस्तानातील कराचीला जात होतं. जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते. 

Mar 3, 2024, 07:57 AM IST