marathi actor

लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Swwapnil joshi In london Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसतोय.

Sep 15, 2023, 08:09 PM IST

'श्वास चित्रपट केला तर भिकेला लागाल' अभिनेते अरूण नलावडे यांना देण्यात आला होता सल्ला

Arun Nalawade Shawaas News in Marathi: अरूण नलावडे हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. त्यांचा 'श्वास' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यांनी एका मुलाखतीतून यावेळी या चित्रपटादरम्यानची एक आठवण शेअर केली आहे. 

Sep 14, 2023, 08:13 PM IST

त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

Maharashtrachi Hasya Jatra Samir Choughule : समीर चौघुलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या स्किटविषयी सांगितलं आहे. कशा प्रकारे कोणतं ही स्किट लिहिताना खूप विचार करावा लागतो. 

Sep 13, 2023, 05:38 PM IST

प्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची

काही दिवसांपूर्वी सगळ्यांची चाहती प्राजक्ता माळीनं तिच्या स्वप्नांचा फार्म हाऊस विकत घेतला. त्यानंतर सई ताम्हणकरनं देखील नवीन घरं खरेदी केलं. आता हास्यजत्रेतील आणखी एका व्यक्तीनं त्याचं स्वप्नाचं घर खरेदी केलं आहे. ही व्यक्ती दुसरीकोणी नसून प्रसाद खांडेकर आहे. 

Sep 10, 2023, 11:53 AM IST

वडिलांच्या निधनानंतर केस का काढले नाही? नेटकऱ्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो 'तुम्ही जबाबदारी...'

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याला नेटकऱ्यानं थेट प्रश्न विचारला आहे की वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यानं मुंडन का केलं नाही त्यावर प्रश्न विचारला आहे. 

Sep 9, 2023, 02:14 PM IST

रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?

Marathi Actors:  मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Sep 6, 2023, 06:39 PM IST

शाहीर साबळे यांच्यासोबत फोटोत दिसणारी गोंडस मुलगी कोण माहितीये?

Kedar Shinde Daughter Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक फोटो सोसल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. शाहीर साबळे यांच्यासोबत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? 

Sep 5, 2023, 12:25 PM IST

नातवाचे फोटो पाठवल्यानं त्यांनी ब्लॉक केलं कारण...; गश्मीरचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Sep 3, 2023, 01:57 PM IST

'भारतात मुस्लीम आहेत म्हणून तुम्ही...'; किरण मानेंचा सूचक इशारा

Kiran Mane :  किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेलं हे मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Sep 3, 2023, 01:16 PM IST

वडील रवींद्र महाजनींच्या निधानाचं कारण सांगताना गश्मीर म्हणाला, 'मी त्यांच्या समोर असलो असतो तरी...'

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनाविषयी सांगितलं. 

Sep 2, 2023, 03:29 PM IST

VIDEO: पहिली मंगळागौर, राणादाचा उखाणा; कडक शिस्तीच्या पाठकबाईंना म्हणाला, 'झुकेगा नहीं साला'

Hardeek Joshi Ukhana: सोशल मीडियावर राणा आणि पाठकबाईंची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे नेटकरी त्यांच्या नव्या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ज्यात हार्दिक जोशी मनापासून उखाणा घेताना दिसतो आहे. 

Sep 2, 2023, 12:11 PM IST

दुर्देवाने फक्त आईच पूर्णपणे प्रेम देत होती; आई-वडिलांच्या लग्नाविषयी बोलताना गश्मीर महाजनी भावूक

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीनं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्याशी संपर्क साधला. त्यावेळी एका चाहत्यानं त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारताच त्यावर उत्तर देत असताना गश्मीर भावूक झाला आहे. 

Aug 28, 2023, 04:38 PM IST

'ते स्वत:च्या मनानं वागायचे, 20 वर्षांपासून...'; वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच गश्मीरनं केलं वक्तव्य

Gashmeer Mahajani on relationship with Father Ravindra Mahajani : गश्मीर महाजनी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि वडील रविंद्र यांच्यात कसे संबंध होते याविषयी सांगितलं आहे. 

Aug 25, 2023, 04:22 PM IST

लक्ष्मीकांत बेर्डे हयात नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत

Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीच्या निधनानंतर कुटुंबावर कशी परिस्थिती आली याविषयी सांगितलं आहे. 

Aug 21, 2023, 01:51 PM IST

'फुफ्फुस 80 ते 85 टक्के निकामी, गंभीर आजार आणि...', विद्याधर जोशी यांना झालंय तरी काय?

Vidyadhar Joshi : विद्याधर जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या हेल्थची अपडेट दिली आहे. कशा प्रकारे त्यांना कोरोना काळात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला होता याविषयी सांगितले आहे. 

Aug 19, 2023, 03:38 PM IST