[field_breaking_news_title_url]

maheep kapoor

तब्बूची प्रेमकहाणी: तब्बूचे 'या' अभिनेत्यासोबतचे नातेसंबंध आणि झालेली फसवणूक

तब्बूची प्रेमकहाणी: तब्बूचे 'या' अभिनेत्यासोबतचे नातेसंबंध आणि झालेली फसवणूक

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या आजपर्यंत सिंगल आहेत.तसेच तब्बूचे अनेक अफेअर असले तरी प्रेम लग्नाच्या टप्प्यात पोहोचू शकली नाही. तब्बूची या अभिनेत्याने फसवणूक केली होती. या अभिनेत्यासोबत तब्बूने चित्रपट देखील केले आणि चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचं या दोघांमध्ये प्रेम भाव निर्माण झाला. पाहुयात कोण आहे हा अभिनेता?

 

Jan 24, 2025, 12:08 PM IST